दि.पुणे लाॕयर्स कंझ्यु.को-आॕप.सोसायटी लि.पुणे यांच्या तर्फे ॲड.दत्तात्रय आंधळे यांचा -हदय सत्कार संपन्न

पुणे

आज पुणे येथे परळी वैजनाथ येथील प्रशिध्द साहित्यिक ,संतवाङमयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांना आद्यकवी श्रीमुकुंदराज पुरस्काराने नुकतेच झाडीबोलीसाहित्य संमेलनात  सन्मानित केले गेल्याने पुणे येथे न्यायालयात दि.पुणे लाॕयर्स कंझ्यु.को-आॕप.सोसायटी लि.पुणे यांचे वतीने  आज ॲड.दत्तात्रय आंधळे महाराज यांचा  हृद्य सत्कार करण्यातआला .
यावेळी  सोसायटीचे सचिव ॲड.पांडुरंग ढोरे पाटिल,ॲड.जयंत घोगरे पाटिल,ॲड.समिर तसेचॲड.वैशाली सिंगवी ,ॲड.सोनाली घाडगे ॲड.प्रणिती भोयटे ,प्रा.भालेराव आदिंनी ॲड.आंधळे यांचा सत्कार करण्यात केला .
श्री आंधळे हे महाराष्ट्रातील नामांकीत व सुप्रसिद्ध कीर्तनकार असून ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.त्यांनी संत वाङमय व संशोधनात  सत्यअन्वेशषणाचा ठसा उमटविला असून त्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे आज सत्कार अंतःकरणपूर्वक केला .त्यांनी यापूर्वी १संत जगमित्रनागा चरित्र
२ज्ञानेश्वरी अनुभवावी कथा
३श्रीज्ञानदेवांची गुरूगीता
४आद्यकवी श्रीमुकुंदराज एक शोध वाट
५जाणिवेच्या कळा
असे साहित्य असून त्यांचे कार्यास मनापासून शुभेच्छा!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *