गुरुवर्य आबाच्या अमृत महोत्सवात ना.मुंडे बहिण भाऊ एका व्यासपीठावर

पाटोदा

गुरुवर्य आबाच्या अमृत महोत्सवात ना.मुंडे बहिण भाऊ एका व्यासपीठावर

लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम लवकरच वाजले जाणार असताना महाराष्ट्रात सत्ता आणी विरोधी राजकीय क्षिताजावर आपला ठसा उमटवणारे आणी राजकीय विचाराच वैरत्व महाराष्ट्रात सुपरिचित असताना ग्रामविकास मंञी ना.पंकजाताई मुंडे व राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे हे बहिण भाऊ परळीत होत असलेल्या गुरुवर्य आबासाहेब वाघमारे गुरुजींच्या अमृत महोत्सावात कार्यक्रमात लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर येथे व्यासपीठावर एकञ आले.

ना.मुंडे बहिण भाऊ हे एकमेकावर सातत्यानी अरोप प्रतोरप करताना महाराष्ट्र जाणुन आहे पण एका मराठवाड्याचा साने गुरुजी म्हणुन संबोधल्या जाणारे आणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाल साहित्यीक आबासाहेब वाघमारे गुरुजींच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात आपले राजकीय विरोधी विचार असतांना एकञ आले.
गेल्या चार वर्षात एकञ येण्याचा परळीतला हा पहिलाच कार्यक्रम ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *