बीड जिल्ह्याला ना.धनंजय मुंडे यांच्यामुळे आरोग्य संजीवनी -चंदुलाल बियाणी

बीड जिल्ह्याला ना.धनंजय मुंडे यांच्यामुळे आरोग्य संजीवनी -चंदुलाल बियाणी परळी उपजिल्हा रुग्णालयालाही अद्ययावत मशिनरी दिली उपलब्ध करून परळी l प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तदनंतर देशात आणि राज्यात कोरोनामुळे अतिशय गंभीर आणि खडतर परिस्थिती निर्माण झाली. राज्याचे मंत्री म्हणून खूप मोठी […]

अधिक वाचा

परळी पंचायत समितीच्या सभापती पदी बालाजी (पिंटू) मुंडे यांची निवड

*परळी पंचायत समितीच्या सभापती पदी बालाजी (पिंटू) मुंडे यांची निवड* *सामान्य कार्यकर्त्याला धनंजय मुंडे साहेबच न्याय देऊ शकतात – बालाजी (पिंटू) मुंडे* परळी (दि. 21) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदी पूर्वीचे उपसभापती बालाजी (पिंटू) मुंडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला […]

अधिक वाचा

नांमतर लढा शहीद पोचिराम कांबळे ,गौतम वाघमारे यांच्या कुटूंबाचा साडी चोळी शाल देऊन सचिन कागदे यांच्या हस्ते सन्मान

*नांमतर लढा शहीद पोचिराम कांबळे ,गौतम वाघमारे यांच्या कुटूंबाचा साडी चोळी शाल देऊन सचिन कागदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला* परळी प्रतिनिधी : 14 जानेवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २७ व्या नामांतर दिना निमित्त परळी शहरातील सम्राट अशोक विचार मंच याच्या वतीने दि: २०/०१/२०२१ बुधवार दुपारी 1 वाजता नांमतर लढ्यातील शहीद पोचिराम कांबळे व […]

अधिक वाचा

फुले-शाहु-आंबेडकर विचारांच्या नेते कार्यकर्त्यांनी समान प्रश्नावर एकत्र आले पाहिजे-प्राचार्य कमलाकर कांबळे

फुले-शाहु-आंबेडकर विचारांच्या नेते कार्यकर्त्यांनी समान प्रश्नावर एकत्र आले पाहिजे-प्राचार्य कमलाकर कांबळे अशोक सम्राट विचार मंचाच्या विचारपीठावर चला एकञ येऊ या एकमुखी ठराव परळी (प्रतिनिधी-) मराठवाडा विद्यापीठास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे यासाठी प्रदीर्घ काळ लढल्या गेलेल्या नामांतर लढ्यातील शहीद पोचिराम कांबळे व गौतम वाघमारे यांच्या कुटूंबीय,दिवंगत धम्मानंद मुंडे यांच्या पत्नी गंगासागर मुंडे यांच्यासह […]

अधिक वाचा

कॅप राउंड मधून व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या परंतु वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंचा दिलासा

*कॅप राउंड मधून व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या परंतु वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंचा दिलासा* *व्यावसायिक अभ्यासक्रमास संस्था स्तरावर प्रवेश मिळवलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक शुल्काचा लाभ* मुंबई (दि. २०) —- : केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप राउंड) माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमास राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे […]

अधिक वाचा

अंदाज अपना अपनाःपंस सभापतीपदाची पिंटु उर्फ बालाजी मुंडे यांच्या गळ्यात पडणार माळ?

अंदाज अपना अपनाःपंस सभापतीपदाची पिंटु उर्फ बालाजी मुंडे यांच्या गळ्यात पडणार माळ? _जिरेवाडी गणाच्या सौ.सुषमा ज्ञानोबा मुंडे यांच्याही नावाची जोरदार चर्चा_ परळी वै… परळी पंचायत समिती सभापती सौ.उर्मिला शशिकांत गित्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव झाल्याने परळी पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी गुरुवार दि.21जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असुन नविन परळी पंचायत समिती सभापती कोण […]

अधिक वाचा

भाजीपाला मार्केट संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने मार्केट कमिटी समोर धरणे आंदोलन

*भाजीपाला मार्केट संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने मार्केट कमिटी समोर धरणे आंदोलन* *शुक्रवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आंदोलनास होणार सुरूवात* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) *संभाजी ब्रिगेडच्या* वतीने वारंवार लेखी व तोंडी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, तहसील कार्यालय तसेच उपनिबंधक कार्यालयास निवेदन देऊन, परळी येथील भाजीपाला मार्केट अनधिकृतपणे शेतकऱ्यांची शेकडा दहा टक्के एवढ्या […]

अधिक वाचा

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली;नवे जिल्हाधिकारी म्हणुन आर.एस. जगताप

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली;नवे जिल्हाधिकारी म्हणुन आर.एस. जगताप बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली झाली आहे.त्यांना विक्रीकर विभागाच्या आयूक्त पदी मुंबई येथे नियूक्ती देण्यात आली आहे. दरम्यान बीड येथे सध्या औरंगाबादला सहायक विक्रीकर आयूक्त म्हणून कार्यरत असलेले आर.एस. जगताप हे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत. बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. […]

अधिक वाचा

वैद्यनाथ साखर कारखान्याचा वजन काटा अचूक

वैद्यनाथ साखर कारखान्याचा वजन काटा अचूक विशेष भरारी पथकाने केली अचानक पाहणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील ऊस वजन काट्याची शासनाच्या वैधमापन खात्याच्या विशेष भरारी पथकाने तपासणी केली असता तपासणीत वैद्यनाथ कारखान्याचा वजन काटा अचूक असल्याचे दिसून आले. वजन काट्यामध्ये कोणतीही […]

अधिक वाचा

परळी मतदारसंघातील सहा ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

*परळी मतदारसंघातील सहा ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात* *पंकजाताई मुंडेंनी केले सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन* परळी दि. 18 —— ग्रामपंचायत निवडणूकीच्या आज झालेल्या मतमोजणीनंतर परळी मतदारसंघातील सहा ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असून सर्व विजयी उमेदवारांचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. परळी मतदारसंघातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. परळी तालुक्यातील रेवली व वंजारवाडी या […]

अधिक वाचा