The Single Best System to Use for Best Essay Writer Website Revealed

We offer a platform at which you can directly get in touch with your writer this can decrease communication barrier. For instance, if you’ll have to compose a persuasive essay, consider the fundamental https://ukessayguru.net/essay-capital-review-2019 building blocks that would go within that essay’s structure. If you’ve changed your mind and decided not purchase an essay, you […]

उर्वरित वाचा

कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे आरोग्य तपासणी* ● _दैनंदिन काळजी घेणे ही आरोग्याची गुरुकिल्ली – डाॅ.महाजन_ ●

कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. एम व्ही. महाजन यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन काळजी घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. खडका येथील कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी […]

उर्वरित वाचा

धाकट्या पंढरीच्या भक्तीमेळ्यात भाविकांनी केले नातीचे उत्स्फूर्त स्वागत

नारायणगडाच्या भक्तांना गडाशी जोडणारा रस्ता आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी मार्गी लागला याचा मला आनंद आहे, हा गड भाविकांचा आहे, त्यांच्यासाठी विकासाच्या योजना राबविल्यानंतर भक्तांच्या चेह-यावरचा आनंद पाहून समाधान वाटते, मला आपल्याकडून फक्त आशीर्वाद हवा आहे आहे, बाकी कशाचीही अपेक्षा नाही असे सांगून नगद नारायणाच्या आशीर्वादाने जिल्ह्यात विकासाचे नगदी राजकारण आपण केले असून मातृत्वाच्या भूमिकेतून जिल्ह्याचा […]

उर्वरित वाचा

परळीत महिला भवन उभारणार; महिला बचत गटांना नाथ प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करणार – धनंजय मुंडे

.परळी शहरात महिला बचत गटाच्या माध्यमातुन महिला भगीनींचे सक्षमीकरण करण्यासाठी यापुढे नाथ प्रतिष्ठान सक्रिय सहभाग घेणार असून नगर परिषदेच्या वतीने शहरात महिला भवन उभारण्याची घोषणा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. नगर परिषदेच्या वतीने परळी शहरातील 22 महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार याप्रमाणे 2 लाख 20 हजार 3 वस्तीस्तर संस्थांना प्रत्येकी 50 […]

उर्वरित वाचा

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही;मराठा समाजाला मोठा दिलासा

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही;मराठा समाजाला मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने SEBC आरक्षण जाहिर केले होते ते आरक्षण हाय काॕर्टाने ही कायम ठेवले होते माञ काही याचिका या विरोधात सुप्रिम काॕर्टात दाखल करण्यात आल्या होत्या परंतु सुप्रिम काॕर्टाने या याचिकेवर तुर्तास स्थगिती नाही असे सांगितले आहे. यावर पुढच्या दोन आडवड्यात परत सुनावणी होईल असे सांगितले गेले […]

उर्वरित वाचा

जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण होऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं

जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण होऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी लीन झाले. परंपरेप्रमाणे राज्याच्या प्रमुखानं अर्थात मुख्यमंत्र्यांना सपत्नीक विठ्ठलाच्या शासकीय पुजेचा मान असतो त्याप्रमाणे मध्यरात्री ही पुजा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर […]

उर्वरित वाचा

विनित असलेल्या पदाधिका-यांनी आटपुन टाकले उदघाटन;प.स.इमारतीचा श्रेयवाद

राज्यात भाजपा युतीचे सरकार असले तरी परळी पंचायत समिती माञ राज्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काॕग्रेसच्या ताब्यात आहे.परळी विधानसभेच्या विद्यमान आमदार आणी राज्याच्या ग्रामविकास मंञी तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंञी ना.पंकजाताई मुंडे आहेत माञ पंचायत समितीच्या नविन इमारतीच्या उदघाटनाचा वाद उफळला आहे.पंचायत समितीच्या 12 सदस्या पैकी 8 सदस्य हे राष्ट्रवादीचे असल्याने पंचायत समिती […]

उर्वरित वाचा

जातीपातीचे राजकारण झुगारून द्या ; विकास हिच जात – ना. पंकजाताई मुंडे

परळीत मराठा बांधवांचा ऋणनिर्देश सोहळा उत्साहात ; ना. पंकजाताई मुंडे यांची अश्वारूढ मिरवणूक ; युवा कार्यकर्त्यांची भव्य मोटरसायकल रॅली जातीपातीचे राजकारण झुगारून द्या ; विकास हिच जात – ना. पंकजाताई मुंडे विविध संस्था, संघटनांच्या वतीने झाला ह्रदय सत्कार परळी दि. ११ —– बीड जिल्हयात ज्यांनी ज्यांनी जातीपातीचे राजकारण केले, ते आज नेस्तनाबूत झाले आहेत, त्यामुळे […]

उर्वरित वाचा

परळी पंचायत समितीच्या इमारतीचे सभापती, उपसभापती सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी केले उदघाटन ना. धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळेच झाली इमारत

परळी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे आज पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आणि सदस्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परळी पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून सभापती उपसभापती यांच्यासह 12 सदस्यांपैकी आठ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. पंचायत समितीला स्वतःच्या मालकीची स्वतंत्र इमारत असावी यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, मात्र केवळ […]

उर्वरित वाचा