ग्रामपंचायत कन्हरेवाडी; एक वर्ष विजयाचे अन् विकासाचे

परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी हे गाव बालाघाटाच्या एका टेकडीवर वसलेले असुन गावामध्ये हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कान्होबा मंदिर आणि गणपती मंदिर आहे. सदरील गाव परळी शहरापासुन पश्चिमेस 5 किलोमीटर अंतरावर परळी-अंबेजोगाई राज्य महामार्गावर आहे. गावाच्या पुर्वबाजुस दक्षिणोत्तर वाहणारी नदी आहे. या गावाचा मुख्य व्यवसाय शेती असुन त्याला पुरक म्हणुन ग्रामस्थ दुग्ध व्यवसायही करतात. गावाविषयी […]

उर्वरित वाचा

धन म्हणजे काय…? – एक सुंदर विचार

🙏 जरुर वाचा 🙏 —————————————— वडीलांनी घरी आल्यावर आपल्याला पुर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडीलांनी टि.व्ही.बंद करुन आणि स्मार्टफोन बाजुला ठेवुन मुलांना दिलेला 100% वेळ हे मुलांचे – “धन”.. .. वैवाहिक आयुष्यातील 20 वर्ष पुर्ण झाल्यावर सुध्दा जो आपल्या पत्नीला तीच्या गुणदोषासकट स्विकारुन सांगतो “माझ तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे” तो क्षण […]

उर्वरित वाचा

देशाच्या वीज क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करण्यात महावितरणला यश

कंत्राटदार आणि कर्मचा-यांची देणी ऑनलाईन अदा करणारी  महावितरण देशातील पहिलीच वीज कंपनी ठरणार सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी साधारण शासकीय विभागाबद्दल असणारा समज मागिल काही वर्षात खोटा ठरवित पारदर्शक आणि तत्पर सेवा देणा-या महावितरणने देशाच्या वीज क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. अधिका-यांच्या टेबलवर फ़ाईल्सचे ढिग, कार्यालयात वारंवार खेटे घालणे, कागदोपत्री खोळंबिलेली […]

उर्वरित वाचा

योग म्हणजे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक -सौ.सरला उपाध्याय

दै.मराठवाडा साथी आणि मराठवाडा साथी पीसीएन न्युजच्या वतीने विसाव्या शतकातील महान संत ह.भ.प.माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या 18 व्या पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक प्रबोधनपर जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला आज दि.21 जुन रोजी सुरूवात झाली. सात दिवस सात वेगवेगळ्या विषयांतील तज्ञांचे मार्गदर्शन या सप्ताहात मिळणार असून, आज पहिल्याच दिवशीची सुरूवात जागतीक योग दिनाच्या औचित्यावर होत […]

उर्वरित वाचा

राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन श्री.चंदुलाल बियाणी यांची मुलाखत

परळीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे चंदुलाल बियाणी. व्यक्ती म्हणून नाही तर ते एक विश्व आहेत. अतिशय कस्ठाने आणि खडतर प्रवासाने त्यांनी ही उंची गाठली आहे. स्वतः डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केलेले असताना त्यांनी अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम केले. परंतु त्यांचे वडील स्व.मोहनलालजी बियाणी आणि आई माजी नगराध्यक्षा […]

उर्वरित वाचा

गोपीनाथ गड – वंचितांचं शक्तीपीठ

—-प्रदीप कुलकर्णी ………………………………………….. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या चौथा स्मृती दिनाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ जून रोजी गोपीनाथगडावर होत आहे. आजच्या दिवशी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने लोकनेत्याला साजेसे असे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वंचितांना आधार देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रतिष्ठानच्या मागील चार वर्षात झालेल्या […]

उर्वरित वाचा

रुग्ण सेवेचा पारंपारिक वसा….

केऊता कल्पतरू फुलौरा ? । कायसेनी पाहुनेरू क्षीरसागरा । कवणे वासी कापुरा सुवासु देवो ? ।। चंदणासे कायसेने चर्चावे अमृताते केऊते रांधावे , गगणावरी उभवावे घडेकवी ।। ज्ञानेश्वरी मध्ये दहाव्या अध्यायाच्या सुरवातीला संत ज्ञानेश्वर वर्णन करतात कल्पतरू अर्थात कल्पवृक्षाला फुलौरा कसला समुद्राचा पाहुणचार कश्याने करावा आणि कापराला सुगंध  कश्याचा द्यावा त्याच बरोबर महाराज पुढे म्हणतात […]

उर्वरित वाचा

स्व.विलासराव देशमुख – सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

हसतमुख चेहरा, उमदे व्यक्तिमत्व, संयमी स्वभाव, धूर्त व मुरब्बी बाणा, हजरजबाबीपणा, आक्रमक वृत्ती, राजकीय परिपक्वता, राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य अशा वैशिष्टय़ांमुळे विलासराव देशमुख यांचा भोवती लोकप्रियतेचे वलय आणि चाहत्यांचे वर्तुळ निर्माण झाले होते. बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री आणि राज्याचे दोनदा मुख्यमंत्री […]

उर्वरित वाचा