परळी न.प.चे कंट्राटी कामगार महिण्यात दुस-यांदा संपावर;एजन्सीची माञ लुट

परळी न.प.चे कंट्राटी कामगार महिण्यात दुस-यांदा संपावर;एजन्सीची माञ लुट परळी वै. परळी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाची शहर स्वच्छ व निरोगी ठेवण्याची जवाबदारी संपूर्ण कंट्राटी कामगारावर अवलंबून आहे. परंतु याच स्वच्छता कामगारावर गेल्या तीन महिण्यापासुन पगार न केल्याने उपासमारीची वेळ ओडावली असुन जुन महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात तीन दिवस कामबंद आंदोलन केले होते.परंतु मुख्याधिका-यांनी 15 जुलै पर्यंत […]

उर्वरित वाचा

*एकही पुष्पहार, बुके न घेता ना.धनंजय मुंडेंचा वाढदिवस साधेपणाने साजरा* *_हजारोंच्या शुभेच्छांचा वर्षाव; गरीब मुलांसाठी वह्या देण्याचा अनोखा उपक्रम_*

… दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आपल्या एकाही समर्थक, हितचिंतकाकडून एकही पुष्पहार, बुके न घेता केवळ शुभेच्छांचा स्वीकार करत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हजारो हितचिंतकांनी गरीब मुलांसाठी वह्या, पेन देण्याचा अनोखा उपक्रम राबवित वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. ना.धनंजय मुंडे यांनी आज आपल्या 44 व्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी […]

उर्वरित वाचा

परळी येथे महानिर्मिती कार्यालयात दि.19 जुलै रोजी कंत्राटदार-पुरवठादारांची बैठक

महानिर्मितीने नव्याने एकीकृत ई-निविदा पुरवठा-संबंध-व्यवस्थापन हि प्रणाली अंगीकृत केली आहे. अनुकूल खरेदी रणनीती, कंत्राटदार/पुरवठादारांच्या समूहासमवेत दीर्घकालीन संबंध, खरेदी प्रक्रिया सोपी, सुटसुटीत करणे, संपूर्ण खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शी करणे हा या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामागचा प्राथमिक उद्देश आहे. कुठल्याही संस्थेच्या विकासात, पुरवठा-संबंध याची महत्वाची भूमिका असते. ई-निविदा एस.आर.एम. पद्धती नवी असल्याने सध्यस्थितीत याचा वापर करताना अडचणी […]

उर्वरित वाचा

कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे आरोग्य तपासणी* ● _दैनंदिन काळजी घेणे ही आरोग्याची गुरुकिल्ली – डाॅ.महाजन_ ●

कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. एम व्ही. महाजन यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन काळजी घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. खडका येथील कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी […]

उर्वरित वाचा

*_आ.अजित पवार व ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त_ *परळीत उद्या पासून ‘आधार महोत्सव’ ; विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रम*

     राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. अजित पवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ ते २२ जुलै विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ‘आधार महोत्सव’ ला आज दि. १५ पासून सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध […]

उर्वरित वाचा

*भदंन्त नागसेन बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली 16 जुलै पासुन परळीत वर्षावास कार्यक्रम*

परळी वै. *येच बुद्धा आतिताच,येच बुद्धा अनागता | पच्चुपन्नाच ये बुद्धा,अहं वंदामि सब्बदा|* भारताच्या मुळ जन्मभुमितला तथागत गौतम बुध्दाचा हा धम्म आहे. विश्वात पसरलेल्या या धम्मात बौध्दधम्म ग्रंथाला फार महत्व आहे. दरवर्षी आषाढी पोर्णिमेला या बौध्दधम्म ग्रंथाच पठण केले जाते.याच अनुषंगाने भदंन्त नागसेन बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली 16 जुलै पासुन परळीत वर्षावास कार्यक्रमाची सुरुवात होणार असुन […]

उर्वरित वाचा

*ना.धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आधार महोत्सवाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी*

..विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित आधार महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली असून, या आधार महोत्सवाच्या निमित्ताने समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना मदत करण्याचा निर्धार आज झालेल्या बैठकीत करण्यात आला. परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज या संदर्भात झालेल्या बैठकीत आधार महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी […]

उर्वरित वाचा

ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज परळीत भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा लाभ घ्यावा-डॉ.संतोष मुंडे

लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर व लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेडच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.14 जुलै रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले असुन या शिबीराचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य संयोजक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले […]

उर्वरित वाचा

*ना. पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते परळीत हज यात्रेकरूंना प्रतिबंधात्मक लस*

*बीडला पासपोर्ट कार्यालय सुरू करून हज यात्रेकरूंची गैरसोय दूर केली – खा.डॉ.प्रितमताई मुंडे* परळी दि.१३—– हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना पासपोर्ट मिळवण्यासाठी पूर्वी मुंबई, नागपूर सारख्या ठिकाणी जावे लागत असे. हज यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये याकरिता पाठपुरावा करून बीड येथे पासपोर्ट कार्यालय मंजूर करून घेतले. या पासपोर्ट कार्यालयामुळे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंना मोठा लाभ होत असल्याचे खा.डॉ.प्रितमताई […]

उर्वरित वाचा

*परळी माझी पंढरी, पंढरीची सेवा हाच ध्यास – ना. पंकजाताई मुंडे*

*परळी शहरात १८ लाख ७४ हजार रुपयांचा रस्त्यांचे लोकार्पण करत दिला परळीकरांना विश्वास* परळी दि.१३—–परळी ही माझी जन्म आणि कर्मभूमी आहे, तुमची लेक राज्याची मंत्री असून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या परळीच्या लेकीच्या हातात आहेत. परळी ही माझी पंढरी असून पंढरीची सेवा करणे हा माझा ध्यास आहे. जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर असून आज या लोकार्पण कार्यक्रमाच्या […]

उर्वरित वाचा