एस.एम.देशमुख यांचा उद्या परळीत सत्कार

एस.एम.देशमुख यांचा उद्या परळीत सत्कार परळी (प्रतिनिधी-) पत्रकार हल्ला विरोधी कायद्यास मंजूरी मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्षरथ राहीलेले एस.एम. देशमुख यांच्यासह मान्यवरांचा परळी येथे सोमवार दि. १८ रोजी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उप स्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार हल्ला विरोधी कायद्यास मंजूरी मिळावी […]

उर्वरित वाचा

राष्ट्रीय पञकार दिनी पञकार समन्वयक दतामामा लांडे सत्कार

राष्ट्रीय पञकार दिनी पञकार समन्वयक दतामामा लांडे सत्कार गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत आज बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसतील. जग गतिमान झालंय हे मान्य करावे लागेल. पत्रकारितेचे 90 च्या दशकातील स्वरूप आणि आजचे स्वरूप यात जमीन-आसमानचा फरक पडला आहे. तेंव्हाची फॅक्सवरून केली जाणारी पत्रकारिता आणि आजचा डिजिटल मीडिया या प्रवासाचे साक्षीदार, गेल्या 25 ते 30 वर्षांच्या काळात […]

उर्वरित वाचा

*महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी सक्षम-सौ.संगिताताई तुपसागर*

*महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी सक्षम-सौ.संगिताताई तुपसागर* अंबाजोगाई…[प्रतिनिधी] अंबाजोगाई शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शनिवारी एक महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत जिल्हाअध्यक्षा सौ,संगिताताई तुपसागर यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ अंजली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी बीड जिल्ह्यात सक्षम काम करणार असल्याचे प्रतिपादन संगिताताई […]

उर्वरित वाचा

*ॲलेक्स च्या माध्यमातून आरोग्य सेवा जनसामान्य पर्यंत पोहचेल― प्रदीप भैया मुंडे*

*ॲलेक्स च्या माध्यमातून आरोग्य सेवा जनसामान्य पर्यंत पोहचेल― प्रदीप भैया मुंडे* मुक्ताई अलेक्स आयुर्वेदिक प्रॉडक्टसचा शुभारंभ संपन्न परळी/प्रतिनिधी आरोग्य सेवा ही ईश्वरसेवा असून ही सेवा ॲलेक्स च्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचेल व आयुर्वेदिक औषधी च्या माध्यमातून रोग मुळापासून बरा होण्यास मदत होते म्हणून आरोग्य जपणे काळाची गरज असून ॲलेक्स च्या माध्यमातून ही सेवा गरजू रुग्णांना पर्यंत […]

उर्वरित वाचा

*परळी औष्णिक विद्युत केंद्राचा 48 वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा*

*परळी औष्णिक विद्युत केंद्राचा 48 वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा* *वीजक्षेत्राच्या स्पर्धेत टिकून राहणे फार गरेजेचे-मुख्यअभियंता एन.एम.शिंदे* *परळी वैजनाथ…प्रतिनिधी..* परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या खुले रंगमंच येथे 48 वा वर्धापन दिन दि.15 नोव्हेंबर 2019 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रम प्रसंगी वर्धापन दिनाचे अध्यक्ष मुख्य अभियंता मा. एन एम शिंदे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून […]

उर्वरित वाचा

डॉ. होमी भाभा परीक्षेत “लोकनेते गोपीनाथराव मुंडे NEET /IIT -JEE अकॅडमीचे घवघवीत यश.

÷12वी नंतर विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना ग्रामीण भागातील विध्यार्थाना खूप अडचणींचा सामना करावा लागतो कारण शालेय स्तरावर शैक्षणिक अभ्यासक्रमाशिवाय इतर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी केली जात नाही .ही बाब “लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी” च्या निदर्शनास आल्यामुळे या वातावरणाला बदलण्यासाठी जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित ‘ लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी ‘इयत्ता 5 वी ते 10 […]

उर्वरित वाचा

*संस्कार प्राथमिक शाळेत क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी*

*संस्कार प्राथमिक शाळेत क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी* संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती या ठिकाणी आज दिनांक 15 नोव्हेंबर 2019 शुक्रवारी थोर क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी आनकाडे सर यांची उपस्थित होती […]

उर्वरित वाचा

किसान सभेच्या नेतृत्वाखालील पीकवीमा आंदोलनाचा तिसरा दिवस

किसान सभेच्या नेतृत्वाखालील पीकवीमा आंदोलनाचा तिसरा दिवस परळी प्रतिनिधी सन. 2018 चा खरीप पीकवीमा न मिळालेले बीड जिल्ह्यातील शेतकरी दि ओरिएंटल इंशुरन्स कंपनीच्या पुणे कार्यालयासमोर जोपर्यंत पीकवीमा मिळनार नाही,तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाहीत. हा पवित्रा घेवुन मागील तीन दिवसापासून वीमाकंपनीच्या दारात मुक्काम सत्याग्रह करत आहेत. मात्र वीमा कंपनीच्या वेळकाढु धोरणामुळे शेतकर्यांच्या संतापात भर पडत असुन […]

उर्वरित वाचा

पिककर्ज मागणार्‍या महिलेस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन पती विरुद्ध अ‍ॅक्ट्रासिटीची धमकी देणार्‍या बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करा-राजेभाऊ फड

पिककर्ज मागणार्‍या महिलेस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन पती विरुद्ध अ‍ॅक्ट्रासिटीची धमकी देणार्‍या बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करा-राजेभाऊ फड परळी-वैजनाथ (प्रतिनिधी)ः-पिककर्ज मंजुर करण्याची मागणी केली असता शेतकरी महिलेस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन पती विरुद्ध अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्ट व शासकीय कामात अडथळा आणण्याची खोटी केस करण्याची धमकी देणार्‍या आयडीबीआय बँक शाखा गंगाखेडचे व्यवस्थापक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन […]

उर्वरित वाचा

दी इंडिया सिमेंट लिमिटेड, कंपनी तर्फे इंदपवाडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी.

दी इंडिया सिमेंट लिमिटेड, कंपनी तर्फे इंदपवाडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी. परळी वैजनाथ(प्रतिनिधी)तालुक्यातील इंदपवाडी येथील जिल्हा परिषद प्रा.शाळेत दि इंडिया सिमेंट कंपनीच्या वतीने दि.14 नोव्हेंबर रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व पंडित जवाहरलाल नेहरू (बालदिन)यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या वेळी शाळेतील विद्यार्थांना दि इंडिया सिमेंट कंपनीतर्फे शालेय […]

उर्वरित वाचा