बार्शीत २० जानेवारी रोजी वीरशैव लिंगायत समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

वीरशैव लिंगायत समाज, बार्शी या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी दि.२० जानेवारी रोजी लिंगायत समाजाच्या सर्व पोटजातीसह राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या लिंगायत बोर्डिंग येथे डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, काशी जगदगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान हा मेळावा मोफत होत असल्याची माहिती वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष […]

उर्वरित वाचा

मुख्याधिकारी ते जिल्हाधिकारी सर्वांवर निलंबनाची कारवाई व खूनाचा गुन्हा दाखल करा- ना.धनंजय मुंडे

…… कर्जत शहरातील तौसिफ शेख याच्या मृत्युस कर्जतच्या मुख्याधिकार्‍या पासून ते तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्वतः जिल्हाधिकारी हे जबाबदार आहेत. प्रशासनातील या अधिका-यांच्या बेपर्वाहीमुळे तौसिफचा बळी गेला असून, या सर्वांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे केली आहे. कर्जमधील एका मुस्लिम […]

उर्वरित वाचा

ना. पंकजाताई मुंडे यांच्या मॅरेथॉन सभांना अहमदनगरमध्ये जोरदार प्रतिसाद

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या मॅरेथॉन सभांना अहमदनगरमध्ये जोरदार प्रतिसाद अहमदनगर दि. ०२ —– राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ झालेल्या मॅरेथॉन जाहीर सभा, महिला मेळावा व प्रचार रॅलीला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. विद्यमान सत्ता उलथून टाकून महापालिकेत भाजपच्या हाती सत्ता द्या, नगरला स्मार्ट सिटी बनवू असे […]

उर्वरित वाचा

भगवानबाबाचे आशिर्वाद घेतले! वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय लढाई थांबणार नाही-फुलचंद कराड

वंजारी समाज दोन टक्के आरक्षणावर फार पूर्वीपासूनच नाखूष असून चांगले शिक्षण असूनही आरक्षण नसल्याने नोकरीच्या अनेक संधी समाजाच्या मुलांना दवडाव्या लागल्या आहेत. आता हे सगळं काही थांबलच पाहिले असे समाजाचे मत असून आज जयंती दिनी आम्ही गडावर संतश्री भगवानबाबांचा आशिर्वाद घेतला असून वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय आमचा लढा थांबणार नाही असा इशारा भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड […]

उर्वरित वाचा

भगवान गडावर मेळावा घेतल्यानंतर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी ही शासनावर-महंत नामदेव शास्ञी

वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडावर, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी, वंजारी समाजाला आरक्षण मिळावे. या मागणी संदर्भात 31 ऑगस्टला भगवान गडावर मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र आयोजित मेळावा रद्द करावा असे पत्र, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आज, पाथर्डीच्या तहसीलदारांना दिलं आहे. त्यामुळं भगवान गडावरून पुन्हा एकदा, महंत शास्त्री विरुद्ध मुंडे […]

उर्वरित वाचा

दगडू पाटील बडे यांच्या निधनाने वडिलकीचा आधार हरपला-ना.पंकजाताई मुंडे

ऊसतोड कामगारांचे नेते, माजी आमदार दगडू पाटील बडे यांच्या निधनाने आमच्या परिवारातील वडिलकीचा आधार देणारा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला असून, त्यांची उणीव आम्हाला सतत भासेल अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. माजी आमदार दगडू पाटील बडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच ना. पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. […]

उर्वरित वाचा

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा संघर्षांचा वारसा मीच चालवत आहे – ना.धनंजय मुंडे

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे संघर्षशील नेते होते, आयुष्यभर त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसासाठी संघर्ष केला. त्यांचा हाच संघर्षाचा वारसा घेऊन मी काम करत आहे,शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसासाठी काम करत आहे. या वाटचालीतुनच मी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणी कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केले. नगर जिल्ह्यातील जामखेड येथे […]

उर्वरित वाचा