मुलांचे करियर घडविण्यासाठी डीएमआयटी ‘ब्रेन टेस्ट’ करा ; राजस्थानी मल्टीस्टेट-‘दै. मराठवाडा साथी’च्या अभियानात जितेंद्र बोरा यांचे आवाहन

औरंगाबाद । प्रतिनिधी २१ वे शतक हे संगणक, इलेक्ट्रॉनिक्स युगाचे आहे. या युगात मुले स्पर्धेत टिकणे हे एक प्रकारचे आव्हानच असून त्याला तोंड देण्यासाठी मुलांना डी.एम.आय.टी. टेस्ट करणे आवश्यक आहे. मुलांच्या मेंदूची कार्यक्षमता विकसित करण्याचे तंत्र या टेस्टमध्ये असून मुलांना काय बनवायचे, कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचे याचा निर्णय घेणे सहजसोपे होते. त्यामुळे मुलांची डी.एम.आय.टी. टेस्ट […]

उर्वरित वाचा

सिद्धांत बियानी बेस्ट स्पोर्ट बॉय ऑफ दि इयरने पुरस्काराने सन्मानित

बास्केट बॉल क्रीडा प्रकारात टेंडर केअर शाळेचा विद्यार्थी सिद्धांत बियानी याने राज्यपातळीवर उल्लेखनीय खेळ करून अनेक स्पर्धांमध्ये शाळेच्या संघाला विजेतेपद मिळून दिले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टेंडर केअर स्कुलच्या वतीने बेस्ट स्पोर्ट बॉय ऑफ दि इयरने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंगळवारी (दि.18) टेंडर केअर स्कुलच्या मैदानावर भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. सिद्धांत हा […]

उर्वरित वाचा

जुन्या-नव्या अनेक आठवणींना उजाळा; अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवाणी!

श्री सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मराठवाड्याच्या राजधानीत रंगला स्नेहमिलन सोहळा!

उर्वरित वाचा

तर मोदी 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील – धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली भीती

डॉ. ए.पी.जे. कलाम हे 2020 साली भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत होते, मात्र सध्याचे सरकार 2022 साली संपूर्ण संविधानच बदलून टाकण्याचे स्वप्न पाहत आहे अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आयोजित संविधान बचाव परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सौ. […]

उर्वरित वाचा

मालकांसारखे वागू नका, आम्ही तुमचे सालगडी नाही- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद : मालकांसारखे वागू नका, आम्ही तुमचे सालगडी नाही. तुम्ही नीट वागला नाहीत, तर तुम्हाला सालगडी केल्याशिवाय राहणार नाही. राजेशाही संपलेली आहे. राजासारखे वागण्याचा प्रयत्न करू नका. मोदी हे स्वत: खात नाहीत; पण दुसऱ्याला खायला लावतात व त्याच्याकडून वाटा घेतात. शेतक-यांना हमीभाव दिला जात नाही. त्यांना संघटितही होऊ दिले जात नाही. ८ दिवसांत हमीभाव देण्यासंबंधी […]

उर्वरित वाचा

खा.प्रीतमताई सुखरूप; पाच मिनिटाच्या थरारक अनुभवानंतर विमान सुखरूप जमिनीवर!

मुंबई औरंगाबाद विमानात प्रवाशांना जीवघेणा अनुभव आला. विमान टेक ऑफ झाल्यानंतर दहा मिनिटांतच विमानातील प्रवाशांना पायलटने वातावरण खराब असल्याचं सांगितलं आणि सीट बेट लावायच्या सूचना झाल्या. त्यावेळी विमानातल्या प्रवाशांचा काळजाचा जणू ठोकाच चुकला. विमान त्यावेळेस एका हवेच्या पोकळीत गेल्याने अचानक जसं पाळण्यामध्ये उंचावरून खाली येताना वाटतं तसा प्रवाशांना अनुभव आला आणि प्रवासी घाबरले. विमानात आरडाओरड सुरू […]

उर्वरित वाचा

परकीय थेट गुंतवणुकीच्या निषेधार्थ मराठवाडा व्यापारी महासंघाचे मिसकॉल अभियान-कार्याध्यक्ष चंदुलाल बियाणी

केंद्र सरकारने परकीय थेट गुंतवणुकी संदर्भात स्वीकारलेल्या धोरणाचा निषेध करण्यासाठी मराठवाडा व्यापारी महासंघाच्यावतीने मिसकॉल अभियान राबविण्यात येणार असून जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले जाणार आहे. चेंबर ऑफ ऑल इंडिया महाराष्ट्र इंडस्ट्री ऍन्ड ट्रेडचे अध्यक्ष मोहन गुरूनाणी व अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांच्या आदेशावरून दि. २८ सप्टेंबर रोजी भारत व्यापार बंद पुकारण्यात आलेला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा […]

उर्वरित वाचा

राजस्थानी मल्टीस्टेट माळीवाडा विस्तारीत कक्षाचा आज भव्य शुभारंभ

राजस्थानी मल्टीस्टेट को-आॅप़ के्रडीट सोसायटी लि़, परळी वै़ महेशनगर शाखा औरंगाबाद विभाग, माळीवाडा विस्तारीत कक्षाचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३़०० ते ६़०० या वेळेत होत आहे़ यानिमित्त श्री़ सत्यनारायण महापूजा होणार आहे़ माळीवाडा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी या विस्तारित कक्षाची स्थापना होत असून या कक्षामुुळे माळीवाड्याच्या विकासाला गती मिळणार आहे़ माळीवाड्यात इतर […]

उर्वरित वाचा

एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ राज्यातील निवडणुका एकत्र लढणार

औरंगाबाद : एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ हे राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्र सभा होणार आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती दिली. त्यापूर्वी 2 ऑक्‍टोबरला सकाळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये युतीची पहिली बैठक घेतली जाईल. […]

उर्वरित वाचा

मराठवाड्याला परतीच्या पावसाची प्रतिक्षा…..

मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी बीड लातुर उस्मानाबाद अश्या बहुतांश जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके धोक्यात आली आहेत. नदी, नाले, विहिरी, शेततळी कोरडी असून, शेतकऱ्यांचे डोळे आता परतीच्या पावसाकडे लागले आहेत. मागील वर्षी बोंड अळीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, यंदा या […]

उर्वरित वाचा