जुन्या-नव्या अनेक आठवणींना उजाळा; अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवाणी!

श्री सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मराठवाड्याच्या राजधानीत रंगला स्नेहमिलन सोहळा!

उर्वरित वाचा

खा.प्रीतमताई सुखरूप; पाच मिनिटाच्या थरारक अनुभवानंतर विमान सुखरूप जमिनीवर!

मुंबई औरंगाबाद विमानात प्रवाशांना जीवघेणा अनुभव आला. विमान टेक ऑफ झाल्यानंतर दहा मिनिटांतच विमानातील प्रवाशांना पायलटने वातावरण खराब असल्याचं सांगितलं आणि सीट बेट लावायच्या सूचना झाल्या. त्यावेळी विमानातल्या प्रवाशांचा काळजाचा जणू ठोकाच चुकला. विमान त्यावेळेस एका हवेच्या पोकळीत गेल्याने अचानक जसं पाळण्यामध्ये उंचावरून खाली येताना वाटतं तसा प्रवाशांना अनुभव आला आणि प्रवासी घाबरले. विमानात आरडाओरड सुरू […]

उर्वरित वाचा

परकीय थेट गुंतवणुकीच्या निषेधार्थ मराठवाडा व्यापारी महासंघाचे मिसकॉल अभियान-कार्याध्यक्ष चंदुलाल बियाणी

केंद्र सरकारने परकीय थेट गुंतवणुकी संदर्भात स्वीकारलेल्या धोरणाचा निषेध करण्यासाठी मराठवाडा व्यापारी महासंघाच्यावतीने मिसकॉल अभियान राबविण्यात येणार असून जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले जाणार आहे. चेंबर ऑफ ऑल इंडिया महाराष्ट्र इंडस्ट्री ऍन्ड ट्रेडचे अध्यक्ष मोहन गुरूनाणी व अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांच्या आदेशावरून दि. २८ सप्टेंबर रोजी भारत व्यापार बंद पुकारण्यात आलेला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा […]

उर्वरित वाचा

राजस्थानी मल्टीस्टेट माळीवाडा विस्तारीत कक्षाचा आज भव्य शुभारंभ

राजस्थानी मल्टीस्टेट को-आॅप़ के्रडीट सोसायटी लि़, परळी वै़ महेशनगर शाखा औरंगाबाद विभाग, माळीवाडा विस्तारीत कक्षाचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३़०० ते ६़०० या वेळेत होत आहे़ यानिमित्त श्री़ सत्यनारायण महापूजा होणार आहे़ माळीवाडा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी या विस्तारित कक्षाची स्थापना होत असून या कक्षामुुळे माळीवाड्याच्या विकासाला गती मिळणार आहे़ माळीवाड्यात इतर […]

उर्वरित वाचा

बीड जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकारी आणि पाच तहसीलदारांची बदली

औरंगाबाद महसूल विभागात गुरुवारी मोठे फेरबदल करण्यात आले. विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील १५ तर तहसीलदार संवर्गातील ४४ अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. यात बीड जिल्ह्यातील पाच तहसीलदारांची बदली झाली असून तीन उपजिल्हाधिकारी पदावरील तीन नवीन अधिकारी जिल्ह्यात येणार आहेत. बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची हिंगोली येथे निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागेवर आता रवींद्र […]

उर्वरित वाचा

दै.मराठवाडा साथीच्या वतीने केरळ पुरग्रस्त निधी संकलनासाठी आवाहन

केरळमधील अतिवृष्टीने देवभुमी असलेल्या या राज्याला अक्षरश: बेचिराख केले असून 350 पेक्षा अधिक जणांचा बळी महापुरात गेला आहे. कोट्यावधी रुपयांचे नुकसान या राज्यात झाले असून पुर ओसरल्यानंतर राज्यातील नागरिकांसमोर अन्न-पाणी औषधोपचारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो नागरिकांना घर बुडाल्यामुळे तात्पुरत्या निवास व्यवस्थेत रहावे लागत आहे. पुढील अनेक वर्ष केरळ राज्य उभे राहणे अवघड असून […]

उर्वरित वाचा

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी शासन स्तरावर मोठ्या हालचाली

बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मित्ती करण्यासाठी शासन स्तरावर मोढ्या हालचालीला वेग आला आहे .अनेक वर्षांपासूनच्या या.मागणीला यश येणार असल्याचे संकेत निर्माण झाले आहेत. बीड जिल्ह्यात सध्या अकरा तालुके आणी मोठे क्षेञफळ लक्ष्यात घेता परळी-आंबाजोगाई तालुक्याला जिल्ह्याचे ठिकाण असलेले बीड हे सुमारे शंभर ते दिडशे कि.मी.अंतर पार करावे लागते अनेक सुविधा मिळविण्यासाठी प्रचंड आडचणी […]

उर्वरित वाचा

मुलगी नाही, दुसराही मुलगाच झाला! आईने बाळाचा जीव घेतला

मुलगी नको म्हणून गर्भातच तिचा बळी घेतल्याचे प्रकार घडले आहेत, मात्र औरंगाबादेत ‘मुलगा नको’ या मानसिकतेतून दहा महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिडकीन येथील पैठणखेडा गावात दहा महिन्याच्या चिमुरड्याची जन्मदात्रीनेच पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधीच एक मुलगा असल्यामुळे दुसरं अपत्य मुलगीच व्हावी, अशी महिलेची इच्छा होती. दोन […]

उर्वरित वाचा

एक असा कार्यक्रम; जिथे मिळाले अनेकांना हक्काचे व्यासपिठ

दि लिटल पोयट आणि रायटर डेस्क ऑनलाईन कम्युनिटी ग्रुपच्या वतीने दि.7 जुन रोजी औरंगाबाद येथील चेतन ट्रेड सेंटर, जालना रोड येथे एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचे नाव होते काफीला… अ स्टोरीज ऑफ द पिपल, बाय द पिपल… या कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील उदयोन्मुख कवी, लेखक, गायक, संगीतकार आदीं क्षेत्रात नव्याने येऊ पाहणार्‍या […]

उर्वरित वाचा

चंदुलाल बियाणी यांची मराठवाडा व्यापारी महासंघाच्या कार्याध्यक्षपदी निवड

मराठवाडा व्यापारी महासंघाच्या कार्याध्यक्षपदी चंदुलाल बियाणी यांची आज एका विशेष कार्यक्रमात निवड करण्यात आली. सबंध मराठवाडाभर विस्तार असलेल्या मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा यांच्या स्वाक्षरीचे पत्रही त्यांना आज दि.26 मे रोजी देण्यात आले. चंदुलाल बियाणी यांनी अनेक पातळीवर केलेले काम हे मोठे आहे. त्यांनी विविध उद्योग व संस्थांच्या माध्यमातून उभारलेला लोकसंपर्क मोठा असल्याने आम्ही […]

उर्वरित वाचा