जुन्या-नव्या अनेक आठवणींना उजाळा; अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवाणी!

श्री सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मराठवाड्याच्या राजधानीत रंगला स्नेहमिलन सोहळा!

उर्वरित वाचा

खा.प्रीतमताई सुखरूप; पाच मिनिटाच्या थरारक अनुभवानंतर विमान सुखरूप जमिनीवर!

मुंबई औरंगाबाद विमानात प्रवाशांना जीवघेणा अनुभव आला. विमान टेक ऑफ झाल्यानंतर दहा मिनिटांतच विमानातील प्रवाशांना पायलटने वातावरण खराब असल्याचं सांगितलं आणि सीट बेट लावायच्या सूचना झाल्या. त्यावेळी विमानातल्या प्रवाशांचा काळजाचा जणू ठोकाच चुकला. विमान त्यावेळेस एका हवेच्या पोकळीत गेल्याने अचानक जसं पाळण्यामध्ये उंचावरून खाली येताना वाटतं तसा प्रवाशांना अनुभव आला आणि प्रवासी घाबरले. विमानात आरडाओरड सुरू […]

उर्वरित वाचा

राजस्थानी मल्टीस्टेट माळीवाडा विस्तारीत कक्षाचा आज भव्य शुभारंभ

राजस्थानी मल्टीस्टेट को-आॅप़ के्रडीट सोसायटी लि़, परळी वै़ महेशनगर शाखा औरंगाबाद विभाग, माळीवाडा विस्तारीत कक्षाचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३़०० ते ६़०० या वेळेत होत आहे़ यानिमित्त श्री़ सत्यनारायण महापूजा होणार आहे़ माळीवाडा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी या विस्तारित कक्षाची स्थापना होत असून या कक्षामुुळे माळीवाड्याच्या विकासाला गती मिळणार आहे़ माळीवाड्यात इतर […]

उर्वरित वाचा

अंबाजोगाईचा विवेक रांदड साकारतोय औरंगाबाद येथे”हैप्पी व्हिलेज” ची संकल्पना

तरुण वयात व्यवसाय करीत असतांनाच सामाजिक बांधिलकी जोपासत समाज सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणा-या तरुणांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असतांनाच या क्षेत्रात आशेचा किरण अंबाजोगाई येथील तरुण सी.ए. विवेक रांदड याने दाखवला आहे. औरंगाबाद येथून २० किमी च्या अंतरावर या तरुणाने “हैपी व्हिलेज” निर्माण करण्याचा संकल्प केला असून १० वी मध्ये ८५% पेक्षा अधिक गुण घेतलेल्या, […]

उर्वरित वाचा

दै.मराठवाडा साथीच्या वतीने केरळ पुरग्रस्त निधी संकलनासाठी आवाहन

केरळमधील अतिवृष्टीने देवभुमी असलेल्या या राज्याला अक्षरश: बेचिराख केले असून 350 पेक्षा अधिक जणांचा बळी महापुरात गेला आहे. कोट्यावधी रुपयांचे नुकसान या राज्यात झाले असून पुर ओसरल्यानंतर राज्यातील नागरिकांसमोर अन्न-पाणी औषधोपचारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो नागरिकांना घर बुडाल्यामुळे तात्पुरत्या निवास व्यवस्थेत रहावे लागत आहे. पुढील अनेक वर्ष केरळ राज्य उभे राहणे अवघड असून […]

उर्वरित वाचा

परळीच्या विद्यार्थीनी यश कुंग-फू कराटे ऍण्ड किक बॉक्सींगचे तिसऱ्या क्रमांक मिळवून घवघवीत यश

महाराष्ट्र स्टेट लेवल कराटे चॅंपीयन शिप 2018 मध्ये परळी वैजनाथ येथील यश कुंग-फू कराटे ऍण्ड किक बॉक्सींगचे तिसऱ्या क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले आहे. महाराष्ट्र स्टेट लेवल कराटे चॅंपीयन शिप – 2018 दि. 19 ऑगस्ट 2018 रविवार रोजी औरंगाबाद येथे नेहरू युवा केंद्र संलग्न आणि स्पोर्ट गर्व्हमेंट ऑफ इंडियायांच्या संलग्न कराटे चॅपींयनशिप झाली. यामध्ये परळी […]

उर्वरित वाचा

महिला कॉन्स्टेबलच्या मुलीचा पोलिस उपायुक्तांवर बलात्काराचा आरोप

एमपीएससी परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या बहाण्याने पोलिस उपायुक्तांनी बलात्कार केला, असा खळबळजनक आरोप महिला पोलिसाच्या मुलीने केला आहे. औरंगाबाद पोलिस उपायुक्तांवर हा आरोप करण्यात आल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबल ही पोलिस आयुक्तालयातच कार्यरत आहे. तिच्या 22 वर्षीय मुलीने पोलिस उपायुक्तांवर आरोप केला आहे. संबंधित मुलीने याप्रकरणाची तक्रार व्हॉट्सअपद्वारे केल्यानंतर, परिमंडळ 2 चे […]

उर्वरित वाचा

मुलगी नाही, दुसराही मुलगाच झाला! आईने बाळाचा जीव घेतला

मुलगी नको म्हणून गर्भातच तिचा बळी घेतल्याचे प्रकार घडले आहेत, मात्र औरंगाबादेत ‘मुलगा नको’ या मानसिकतेतून दहा महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिडकीन येथील पैठणखेडा गावात दहा महिन्याच्या चिमुरड्याची जन्मदात्रीनेच पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधीच एक मुलगा असल्यामुळे दुसरं अपत्य मुलगीच व्हावी, अशी महिलेची इच्छा होती. दोन […]

उर्वरित वाचा

उस्मानाबाद –लातूर- बीड विधानपरिषदेचा निकाल आजच?

औरंगाबाद: उस्मानाबाद –लातूर- बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. तसंच या विधानपरिषदेची […]

उर्वरित वाचा

एक असा कार्यक्रम; जिथे मिळाले अनेकांना हक्काचे व्यासपिठ

दि लिटल पोयट आणि रायटर डेस्क ऑनलाईन कम्युनिटी ग्रुपच्या वतीने दि.7 जुन रोजी औरंगाबाद येथील चेतन ट्रेड सेंटर, जालना रोड येथे एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचे नाव होते काफीला… अ स्टोरीज ऑफ द पिपल, बाय द पिपल… या कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील उदयोन्मुख कवी, लेखक, गायक, संगीतकार आदीं क्षेत्रात नव्याने येऊ पाहणार्‍या […]

उर्वरित वाचा