स्वाराती रुग्णालयात स्तनाच्या कँन्सरचे निदान करणारी चाचणी सुरु-रुग्णांनी लाभ घेण्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे आवाहन

येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या क्ष किरण विभागात स्तनाच्या कँन्सरचे निदान करणाऱ्या “मँमोग्राफी तपासणी” सुरु झाली असून मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापैकी फक्त अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातच या तपासणीची सुविधा उपलब्ध झाली असून या तपासणीचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे. येथील स्वाराती वैद्यकीय […]

उर्वरित वाचा

गुणवत्तेच्या आधारावर दिलेले मतदान विकास प्रक्रियेसाठी महत्वाचे-खा.डॉ.प्रितमताई मुंडे

नरेंद्र मोदीच्या रूपाने देशाला कणखर आणि प्रचंड क्षमता असलेला पंतप्रधान लाभला असुन देशाची सुरक्षा आणि सामान्य जनतेचं हित यासाठी कुठल्याही प्रश्‍नावर त्यांच्याकडे तडजोड नाही. लोकशाहीच्या निवडणुकीत गुणवत्तेच्या आधारावर नेतृत्व निवडुन देताना विचारवंत मतदारांनी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. वर्तमान परिस्थितीत देशाचं रक्षण कोण करू शकतो? आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कुणी काय केलं?असे सारे प्रश्‍न […]

उर्वरित वाचा

फाॅर्च्युनरची ट्रॅक्टर ट्राॅलीला धडक; सेलूचे गिरगावकर महाराज गंभीर जखमी

▪ *अपघातात नव्याकोऱ्या फाॅर्च्युनरचा चुराडा* अंबाजोगाई : भरधाव वेगातील नवीकोरी फाॅर्च्युनर गाडी ट्रॅक्टर ट्राॅलीवर मागच्या बाजूने धडकून गाडतील तिघे तर ट्रॅक्टरमधील एक गंभीर जखमी झाला. हा अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर सायगाव येथे आज सोमवारी रात्री ८.३० वाजता झाला. जखमीत सेलू मानवत येथील बाळू महाराज गिरगावकर यांचा समावेश आहे. गिरगावकर महाराज (वय ३७) हे त्यांचे सहकारी […]

उर्वरित वाचा

अॕड.प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-या महेंद्र निकाळजेला मारहाण

महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि खासदार ओवेसी यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महेंद्र निकाळजे या व्यक्तिला वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पट्ट्याने बेदम मारहाण केलीय. मारहाण करतानाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय. कार्यकर्त्यांनी निकाळजेला मारहाण करत त्याची धिंड पोलीस स्टेशनपर्यंत काढली. तर तिकडे परभणीतील मानवत येथे 10 जणांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे गुन्हा दाखल dकरण्यात आलाय. महिला […]

उर्वरित वाचा

अंबाजोगाईत नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून

अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा आज रात्री ८ वाजताच्या सुमारास खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. परळी वेस येथे झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्यारांच्या साह्याने जोगदंड यांच्यावर वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू […]

उर्वरित वाचा

नयनतारा यांचे रद्द केलेले निमंत्रण म्हणजे सभ्यतेला लाजवणारा प्रकार – प्रा.रंगनाथ तिवारी

*अंबाजोगाईत झाले प्रति-साहित्य संमेलन* ————————– अंबाजोगाई –: परखड मत मांडणार्‍या नयनतारा सहगल यांना समेंलनाचे निमंत्रण नाकारणे हा सभ्यतेला लाजवणारा प्रकार आहे अतिथी देवो भव ही संस्कृती आपण जोपासतो अशा स्थितीत झालेला हा प्रकार निंदणीय असून सत्य ग्रहण करता आले पाहिजे. असे परखड मत प्रसिद्ध साहित्यीक तथा 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ तिवारी यांनी […]

उर्वरित वाचा

जुनी पेन्शन योजना व टप्पा अनुदानासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करणार-प्रा सुनील मगरे

शिक्षक व शिक्षक्तोर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवुन देणारी मुप्टा संघटनेचे परळी व अंबाजोगाई या दोन तालुक्याचा मेळावा संपन्न झाला.जुनी पेन्शन योजना व टप्पा अनुदानासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करणार असल्याचे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनिल मगरे यांनी केले. परळी अंबाजोगाई तालुक्याचा संयुक्त मेळावा आज रविवारी सरस्वती विद्यालय परळी वैजनाथ येथे घेण्यात आला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुप्टाचे बीड जिल्हाअध्यक्ष […]

उर्वरित वाचा

योगेश्वरी देवीच्या यात्रेलाही भाविकांची मोठी गर्दी;हजारो भाविकांनी घेतले योगेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन

महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता शनिवारी दुपारी एक वाजता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. तहसीलदार संतोष रूईकर व कमल रूईकर, यांच्या उपस्थितीत पुर्णाहुती व महापुजा झाली. महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. महापुजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या. आज योगेश्वरी […]

उर्वरित वाचा

अंबाजोगाईत कारची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपये लांबविले

गाडीतून पैसे लांबविण्याचे प्रकार आटोक्यात येत नसून चोरट्यांना पोलिसांची धास्ती उरली नसल्याचे समोर येत आहे. चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना उघड आव्हान देत दिवसाढवळ्या भरवस्तीत रस्त्यावर चोऱ्या सुरु केल्या आहेत. मंगळवारी सकाळी अंबाजोगाई येथील पान मटेरीयल व्यावसायिक ईश्वरप्रसाद श्रीरंगजी लोहिया यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपये लांबविले. भरवस्तीत वर्दळीच्या वेळी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ […]

उर्वरित वाचा

अंबाजोगाई रोडवर बसचे टायर गळाले;55प्रवाशी सुखरुप

परळी अंबाजोगाई रोड कन्हेरवाडी घाटात बस क्रमांक MH20_BL 3997 आळंदी पुणे कंधार बसचे माघच्या दोन टायरा पैकी एक टायर गळुन पडल्याची घटना नुकतीच घडली असुन यामध्ये 55 प्रवाशी प्रवास करत होते. या बसचा मोठा अपघात होता होता बचावले गेले आहेत. परळी अंबाजोगाई रोडचे रखडले काम पुन्हा एकदा चर्चचा विषय झाला आहे.

उर्वरित वाचा