स्व.मुंडेंना शंभर टक्के मतदान करणार्‍या आंधळेवाडीत धनंजय मुंडेंचे जंगी स्वागत

स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करणार्‍या आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथे आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आंधळेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या संागता कार्यक्रमास धनंजय मुंडे यंानी भेट दिली असता, गावात त्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. ज्या गावाने कधी काळी नाकाबंदी केली होती. त्याच गावात […]

उर्वरित वाचा

कासारीत एकाचा भोसकून खून; आष्टी तालुक्यातील घटना 

आष्टी तालुक्यातील कासारी येथील शिवारातील शिवाजी पोपट गिरी यांना अचानक येऊन गणेश अशोक पुरी याने गुप्तीने पोटात भोसकून जागीच ठार केले. याबाबत सविस्तर माहिती अशी आष्टी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले कासारी या गावातील रहिवासी शिवाजी पोपट गिरी वय 40 वर्षे रा कासारी यांना अचानक येवून कासारी येथील आरोपी गणेश अशोक पुरी वय 36 वर्षे […]

उर्वरित वाचा