धारुर तालुक्यातील धर्माळ्यात राष्ट्रवादीच्या सभेनंतर कोयत्याने हल्ला, वैयक्तिक वादातून प्रकार

बीड : निवडणुकीच्या धामधुमीत बीडमध्ये प्रचाराला हिंसक वळण लागलंय. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील धर्माळा इथे राष्ट्रवादीची सभा संपल्यानंतर कोयत्याने तोडफोड करण्यात आली. वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी धारुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आली आहे. बीडचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या सारिका सोनवणे यांची सभा होती. […]

उर्वरित वाचा

मराठा समाजाला ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही- प्रदेश प्रवक्ते डॉ .शिवानंद भानुसे

भारतीय राज्य घटनेत आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासलेपणाच्या निकषावर ओबीसी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. त्यानुसार न्या.गायकवाड आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवले असुन मराठा समाजाला ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही. असे आरक्षणाचे अभ्यासक तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डाँ.शिवानंद भानुसे यांनी आज झालेल्या आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. […]

उर्वरित वाचा

टोकवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जि. प. शाळा व अंगणवाडीला गॅस संचाचे वितरण

         सातत्याने नवनवीन लोकोपयोगी व  रचनात्मक उपक्रमांसाठी अग्रेसर असणारे गाव म्हणून परिचित असलेल्या टोकवाडी येथे  डाॅ. राजाराम मुंडे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम सुरू असतात.याप्रमाणेच टोकवाडी ग्रामपंचायतीने गावातील जि. प. शाळा व अंगणवाडीसाठी गॅस संचाचे वितरण केले आहे.                  टोकवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मुलभूत प्रश्न मार्गी लावत अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जातो. या अनुषंगाने […]

उर्वरित वाचा

युवा सेना विद्यार्थी सेना यांच्या वतीने किल्ल्याची स्वच्छता मोहीम संपन्न

युवा सेना भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्रात गड-किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमे अंतर्गत बीड जिल्ह्यातील धारूर येथील किल्ल्याची स्वच्छता मोहीम युवा सेना विद्यार्थी सेना यांच्या वतीने राबवण्यात आली. युवा सेना भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतुन आणि सचिव वरुणजी, सरदेसाई,कार्यकारणी सदस्य अंकितजी प्रभु आदेशावरून शिवसेना बीड जिल्हाप्रमुख […]

उर्वरित वाचा

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामती सारखा का केला नाही?ना. पंकजाताई मुंडे यांचा सवाल

मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलावले आहे परंतू असे कितीही वादळे आली तरी मी घाबरत नाही. इतकी वर्षे सत्ता असून सुध्दा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामती सारखा का केला नाही? असा सवाल करून या जिल्हयाचा विकास करण्यासाठी आता इथल्या जनतेला बारामतीच्या नेत्याची गरज नाही, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत असे सांगून राज्याच्या ग्रामविकास […]

उर्वरित वाचा

ना.पंकजाताई मुंडे यांच्या मध्येच आम्ही साहेबांना पाहत आहोत -गणेश बडे

ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गावंदरा शाळेत भाजयुमो धारूर च्या वतीने वह्या पेन व खाऊ चे वाटप

उर्वरित वाचा