विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाची धुलाई, पोलीस ठाण्यापर्यंत धिंड

बीड : केज शहरात विद्यार्थिनीला खासगी शिकवणीसाठी बोलावून तिची छेड काढणाऱ्या शिक्षकाची विद्यार्थिनीच्या पालकांनी चांगलीच धुलाई केली आहे. पालक इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या शिक्षकाच्या अंगावरचे कपडे उतरवून त्याची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. याप्रकरणी त्या शिक्षकासह त्याला मदत करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर रामराव माने असे या शिक्षकाचे नाव असून तो […]

उर्वरित वाचा

स्व.शामराव दादा गदळे यांचे कार्य आजच्या तरुणांसाठी दीपस्तंभच -आ.सौ.संगीताताई ठोंबरे

शेकडोंची आरोग्य तपासणी; अनेकांनी केले रक्तदान

उर्वरित वाचा

संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी चार दिवस बीड जिल्हा मुक्कामी

शेगाव वरून १९ जून रोजी निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी असणार आहे.पालखीचे स्वागत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे भक्त-भाविक सज्ज झालेले असून महाराजांच्या दर्शनासाठी आतुरही झालेले आहेत.परळी(थर्मल कॉलनी),परळीवैजनाथ,अंबाजोगाई,बोरी सावरगाव या गावी मुक्कामी असणार आहे. दि.०६ रोजी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे दुपारी आगमन होत असून संध्याकाळी परळी येथील शक्तीकुंज वसाहत येथे पालकीचा […]

उर्वरित वाचा

परळी, केज तालुक्यात मोतीबिंदू तपासणीला रूग्णांचा मोठा प्रतिसाद

ना. पंकजाताई मुंडे, खा. डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पाला साथ !

उर्वरित वाचा