सुनेला घराबाहेर काढण्यासाठी भावासह मुलांवर सिड हल्ला

सुनेला घराबाहेर काढण्यासाठी भावासह मुलांवर सिड हल्ला माजलगाव शहरातील कालिका नगर मधील घटना माजलगाव हे घर आम्ही विक्री काढले आहे तू घराबाहेर निघ असे म्हणत सुन, दोन भावासह लहान मुलांवर ऍसिड फेकून हल्ला केल्याची घटना माजलगाव शहरातील कालिका नगर येथे घडली. सदरील हल्ला घरगुती भांडणाच्या कारणावरून झाला असून आरोपी विरोधात माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल […]

उर्वरित वाचा

माजलगांवात आयोजित केली होती बैठक अन् झाली सभा !

स्वकर्तृत्वावर संपूर्ण जिल्हा विकासाच्या महामार्गावर आणणा-या डाॅ. प्रितमताई मुंडेंच्या मागे संपूर्ण बीड जिल्हा उभा राहील – ना. पंकजाताई मुंडे माजलगाव दि. २९ — खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी गेल्या पांच वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हयात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून स्वकर्तृत्वावर जिल्हयाला विकासाच्या महामार्गावर आणून ठेवले आहे, जिल्हा वासियांना याची जाणीव असल्याने या निवडणुकीत […]

उर्वरित वाचा

माजी मंञी सोळंके यांच्या घरी ३ लाखाची चोरी

माजी मंञी प्रकाश सोळंके यांच्या के सापुरी शिवारात असलेल्या बंगल्यातुन बेडरुम मधिल कपाटातील ३ लाख रुपये चोरी झाली या प्रकरणी विश्वासु दोन नौकरांना पोलिसांच्या ताब्यात दिले. माजलगाव पासुन जवळच ३ कि.मी.आं तरावर असलेल्या बंगला आसुन दोन दिवसापुर्वी माजी मंञी प्रकाश सोळंके व त्यांच्या पत्नी जि.प.सदस्या मंगलताई सोळंके हे नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. त्यांच्या बेडरुम मधील […]

उर्वरित वाचा

संशयाने केला घात; माजलगावमध्ये पतीने गळा दाबून केला पत्नीचा खून

  माजलगाव  : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून  खून केला. ही घटना माजलगाव शहरातील मॅनकॉट जिनींगमध्ये आज सकाळी घडली. उषा गणेश ढवळे (२२, रा.शेलगाव देशमुख ता.मेहकर जि.बुलढाणा ह.मु.माजलगााव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गणेश ढवळे या आरोपीला पोलिसांनी एका तासात बेड्या ठोकल्या आहेत.  उषा व गणेश ढवळे हे दाम्पत्य कामगार आहे. मागील काही […]

उर्वरित वाचा

भगरीच्या पिठातून चार गावातील नागरिकांना विषबाधा ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात ८० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु

एकादशीच्या उपवासासाठी खालेल्या भगरीच्या पिठामुळे उमरी, रोषणपुरी, कोथरूळ येथील अनेकांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी दि. १७ दुपारी घडली. शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात जवळपास ८० महिला, पुरुष रुग्णांवर उपचार सुरु असून यातील काही अत्यावस्थ रुग्णांना बीडच्या रुग्नालयात पाठविण्यात आले आहे. पौष महिन्यातील आज एकादशी असल्याने ग्रामीणभागात अनेकजन हा उपवास धरतात. गुरुवारी दि. १७ उमरी, रोषणपुरी, […]

उर्वरित वाचा

माजलगावच्या त्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोषी डॉ. सूर्यकांत साबळेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : ना. धनंजय मुंडे

मीरा रामेश्वर एखंडेंच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉ. डॉ. सूर्यकांत साबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोषींना कडक शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबाला सरकारने पन्नास लाखांची मदत करावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे. एखंडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केल्यावर ना. मुंडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य विभाग […]

उर्वरित वाचा

लक्ष्मी डेंटल क्लिनिकचा माजलगाव येथे थाटात शुभारंभ

डॉ.कृष्णा दत्तात्रय ढेकळे यांच्या लक्ष्मी डेंटल क्लिनिकचा आज माजलगाव येथे थाटात शुभारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. लक्ष्मी डेंटल क्लिनिक हे अद्ययावत रुग्णालय असून, डॉ.कृष्णा यांच्या मुंबई येथील अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील जनतेच्या दंत आणि मुखरोग समस्या सोडवण्यासाठी होणार आहे. आशा स्वरूपाच्या रुग्णालयाची या भागाला अत्यंत आवश्यकता होती […]

उर्वरित वाचा

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डि.बी.फुके यांचे दुःखद निधन

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डि.बी.फुके यांचे आज दि.31 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. हिवरा गो. येथील मूळचे रहिवाशी असलेले देवराव भुजंगराव फुके यांचे आज पहाटे निधन झाले. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा केली असून, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव म्हणूनही त्यांनी काहीकाळ काम केले […]

उर्वरित वाचा

म.शि.प्र. मंडळाच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांची फेरनिवड

महाराष्ट्‌ात सर्वात मोठी असलेल्या शैक्षणिक संस्था म्हणुन ओळखल्या जाणा-या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांची बहुमताने निवड झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासाठी आज निवडणुक झाली. या निवडणुकीमध्ये ३२९ पैकी २७७ मतांनी विजयी झाले तर त्यांचे विरोधक लहु पानसंबळ यांना ५२ मतांनी पराभव पत्कारावा लागला. आज […]

उर्वरित वाचा

आधुनिक सावित्री…… स्वतःचा जीव धोक्यात घालून दिले पतीला नवजीवन

सध्या माणुस माणसापासून दुरावत चालला आहे, नाती अतिशय ठिसूळ बनत चालली आहेत, स्वार्थापुढे रक्ताची नाती दुरावत असल्याचा अनुभव पदोपदी येतो आहे, असे असताना पती पत्नीचे नाते अतूट, घट्ट असल्याचे दाखवणारी, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी अद्यापही शिल्लक असल्याचे दाखवणारी र्‍हदयस्पर्शी घटना पुण्यात घडली आहे. अवघ्या 30 वर्षीय पत्नीने 34 वर्षीय पतीला आपली किडनी देऊन अक्षरशः यमराजाच्या तावडीतून […]

उर्वरित वाचा