तळेगावचे रहिवासी पोलीस आयुक्त माधवराव तांबडे यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक

मौजे तळेगाव(परळी)ता,परळी वैजनाथ जिल्हा-बीड येथील रहिवासी व सध्या सोलापूर पोलीस आयुक्त म्हणुन कार्यरत असणारे श्री,तांबडे माधवराव यांना केंद्र शासनाच्या वतीने(गृह मंत्रालय) उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आंतरिक सुरक्षा सेवा पदक मिळाले आहे;हे पदक त्यांना 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रधान करण्यात येणार आहे;त्यांना हे पदक मिळाल्याबदद्ल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

उर्वरित वाचा

परळी येथे जागतिक हिवताप दिन साजरा

दिनांक:25 एप्रिल 2019 आज दिनांक:25 एप्रिल गुरुवार रोजी जागतिक हिवताप दिन व जनजागृती सप्ताह निमित्त बाह्य रुग्ण विभाग उपजिल्हा रुग्णालय, परळी जि. बीड येथे डॉ. नाथराव फड, वौद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या राष्ट्रीय कार्यक्रमात डॉ. दिनेश कुरमे, डॉ. बालासाहेब लोमटे, डॉ. घुगे, डॉ. माले म्ॉडम, डॉ. घुबडे, श्री. खदीर, श्रीमती. मगरे, […]

उर्वरित वाचा

गटसाधनकेंद्र परळी येथे शिक्षणहक्क कायदा ( RTE २५ % ) प्रवेश पत्राचे शानदार कार्यक्रमात वितरण

बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण आरटिई शिक्षणहक्क 21-अ अंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद, बालकांसाठीच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमात विशद केली आहे. 1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले. […]

उर्वरित वाचा

न.प.समोरील माया प्रल्हाद ताटे यांचे उपोषण तुर्थ स्थगित

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- आपल्या मयत आईच्या जागेवर अनुकंपतत्वावर परळी न.प.मध्ये सफाई कामगार म्हणुन सेवेत सामावुन घ्यावे या मागणीसाठी माया प्रल्हाद ताटे यांनी काल दि.23 पासुन परळी न.प.कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. आज दि.24 रोजी दुसर्‍या दिवशी न.प.चे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी भविष्यात सेवेत सामावुन घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे […]

उर्वरित वाचा

*नकली सोने गहाण ठेऊन परळीच्या ॲक्सिस बँकेला १७ लाखांचा गंडा*

*नकली सोने गहाण ठेऊन परळीच्या ॲक्सिस बँकेला १७ लाखांचा गंडा* ▪ *मूल्यमापक सोनारानेच अन्य तिघांच्या साह्याने केली बँकेची फसवणूक* परळी : बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या ॲक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण १७ लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. बँकेच्या वार्षिक ऑडीटमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर […]

उर्वरित वाचा

अमित शहाला बॉम्ब ला बांधले होते की विमानाला? ना पंकजा मुंडे यांना प्रा टी पी मुंडे यांचा जळजळीत सवाल

अनेक संशय निर्माण करणाऱ्या सर्जिकल स्ट्राइक वेळी हे ऑपरेशन पाहण्यासाठी अमित शहा यांना बॉम्ब ला बांधले होते की विमानाला कारण या स्ट्राइक मध्ये दोनशे पन्नास जण ठार झाल्याची सरकारच्या अधिकृत सूत्र पंतप्रधान संरक्षण मंत्री यांच्या अगोदर अमित शहांना कशी ही माहिती मिळाली याचे उत्तर देशासाठी बलिदान देणाऱ्या गांधी घराण्यावर आरोप करणार्‍या ना पंकजा मुंडे यांनी […]

उर्वरित वाचा

शालेय विद्यार्थ्यां करिता मोफत शस्त्रक्रिया आयोजन;शिबीराचा लाभ घ्या-डॉ.रामेश्वर लटपटे

परळी उपजिल्हा रुग्णालयच्या इयत्ता 1 ते 12 वी पर्यंतच्या मुला/मुलींकरिता मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात करण्यात आले असुन या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामेश्वर लटपटे यांनी केले आहे. दि. 23एप्रिल2019 रोजी इयत्ता 1 ते 12 वी पर्यंतच्या मुला/मुलींकरिता मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन परळी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. तरी […]

उर्वरित वाचा

तळेगांव कुस्ती स्पर्धेतील मल्ल भविष्यात महाराष्ट्र केसरी जिंकेल-फुलचंद कराड

परळी सारख्या ग्रामीण भागात तळेगांव येथे हनुमान जयंती निमित्त कुस्तीस्पर्धेचे आयोजन ही अभिमानाची बाब असून या कुस्ती स्पर्धेस मिळणार्‍या प्रतिसादावरुन भविष्यात तळेगांव येथील कुस्तीपट्टू महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकेल असा विश्‍वास भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी व्यक्त केला. तळेगांव येथील कुस्तीस्पर्धेचे उद्घाटन व विजेत्या मल्लास मानाची गदा फुलचंद कराड यांच्या हस्ते देण्यात आली. जयहिंद युवक […]

उर्वरित वाचा

मोदी, फडणवीसच्या काळात नागरिकांची घोर निराशा देशाच्या विकासासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनाच विजयी करा- काँग्रेसनेते बाबुराव मुंडे

मागील पंचवार्षीक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने प्रत्येक नागरिकांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जाम करण्याचे दिलेले आश्‍वासन हवेतच उरले असुन बेरोजगार तरुणांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या मोदी सरकारने भारतीय नागरिकांवर नोटाबंदी करुन बुरे दिन आणले आहेत. अशा फसविणार्‍या मोदी सरकारला पुन्हा सत्तेवर येऊ देऊ नका, भाजपा युतीच्या उमेदवारांना पराभुत करुन त्यांना […]

उर्वरित वाचा

केंद्रीय मंत्री करण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना भरभरुन मतदान करा-राजाभाऊ फड

ना. पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्हयात अनेक विकास योजना राबवून बीड जिल्ह्याचा विकास केला आहे. विकासाचा हा प्रवास कायम ठेवण्यासाठी व येणार्‍या सरकारमध्ये केंेद्रीय मंत्री करण्यासाठी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी मतदान करून पून्हा एकदा लोकसभेत पाठवावे, असे आवाहन रासपा युवाचे प्रदेशाध्यक्ष तथा सरपंच राजाभाऊ फड यांनी केले […]

उर्वरित वाचा