देव तुमच भल करो* *आरोग्य तपासणी शिबिरातील भिक्षुक भारावले*

“देव तुमचं भलं करो” अशी आर्त हाक आज एका भिक्षुकाने श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट व परळी मेडिकल असोसिएशन द्वारा जागतिक आरोग्य दिना निमित्त आयोजित भिक्षुकांसाठीच्या आरोग्य तपासणी शिबिरात दिली सविस्तर वृत्त असे की सात एप्रिल हा दिवस जगभरात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून परळी परिसरातील भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या भिक्षुकांसाठी […]

उर्वरित वाचा

गुरुवर्य आबाच्या अमृत महोत्सवात ना.मुंडे बहिण भाऊ एका व्यासपीठावर

गुरुवर्य आबाच्या अमृत महोत्सवात ना.मुंडे बहिण भाऊ एका व्यासपीठावर लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम लवकरच वाजले जाणार असताना महाराष्ट्रात सत्ता आणी विरोधी राजकीय क्षिताजावर आपला ठसा उमटवणारे आणी राजकीय विचाराच वैरत्व महाराष्ट्रात सुपरिचित असताना ग्रामविकास मंञी ना.पंकजाताई मुंडे व राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे हे बहिण भाऊ परळीत होत असलेल्या गुरुवर्य आबासाहेब वाघमारे गुरुजींच्या अमृत महोत्सावात कार्यक्रमात […]

उर्वरित वाचा

मिलिंद विद्यालयात एस.एस. सी.बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना परिसंवाद संपन्न

आज दिनांक 3 फेब्रुवारी रविवार रोजी परळी वै. येथील मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या नविन अभ्यासक्रमावर आधारित कृतिपत्रीके विषयी इंग्रजी विषयतज्ञ श्री. अमोल कांबळे सरांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिलिंद विद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ बालभारती वर कार्यरत असलेले […]

उर्वरित वाचा

ना. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन

         शहरातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्थेच्या  दिनदर्शिकेचे प्रकाशन आज दि. ७ रोजी राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक आ. विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.           स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिका काढण्यात येते. यावर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज दि. ७रोजी करण्यात आले. सुरुवातीला पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या […]

उर्वरित वाचा

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना चस्मे वाटप

*लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या,त्या रुग्णांना चस्मे वाटप करण्याच्या कार्यक्रमात* *मार्गदर्शन करत असताना नगरसेवक प्रा पवन मुंडे या प्रसंगी सर्व रुग्णांना चस्मे वाटप करण्यात आले ,त्या वेळी कार्यक्रमाला उपस्थित ग्रामीण रुग्णालय परळी चे अधिष्ठाता डॉ रामेश्वसर लटपटे,भाजपा जेष्ठ नेते चंद्रकांत समशेट्टे, दत्ताभाऊ कुलकर्णी,अशोक भातांब्रेकर […]

उर्वरित वाचा

ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर

यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समिती अंबाजोगाईच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर यांना जाहिर झाला असून पुरस्काराचे वितरण 27 नोव्हेंबरला अंबाजोगाई येथे होत असलेल्या स्मृती समारोह कार्यक्रमात होणार आहे. ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर यांच्या ग्रंथ संपदा व साहित्याचा सन्मान म्हणून अंबाजोगाईतील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने त्यांचा यशवंतराव चव्हाण […]

उर्वरित वाचा

दुष्काळी उपाय योजना राबवण्यात शासन अपयशी- तुळशीराम पवार

जिल्ह्यातील दुष्काळाची तिव्रता वाढली आहे. अनेक गावे या दुष्काळ परिस्थितीतील सामना कसा करायचा या चिंतेत आहे. सध्या सर्वत्र पिण्याचे पाणी, जनावराचे पाणी, चारा, टंचाई, जानवत असून या सर्वावर उपाय योजना करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु या योजना राबविण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार यांनी केला आहे. सध्या परळीसह बीड जिल्ह्यात […]

उर्वरित वाचा

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही बाळासाहेबांची च शिकवण – अभयकुमार ठक्कर

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीना निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही बाळासाहेबांची च शिकवन असल्याचे मत शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केले. शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीना निमित्त अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न […]

उर्वरित वाचा

प्रमुयो समितीच्या सदस्यपदी सुशिल हरंगुळे यांच्या निवडी बदल वर्गमिञांकडुन *-हदय* सत्कार

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना समितीवर बीड जिल्हा अशासकिय सदस्य म्हणून परळी येथील सुशिल प्रभुअप्पा हरंगुळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. सुशिल प्रभुअप्पा हरंगुळे यांच्या निवडीचे वर्गमिञांना आनंद झाला असुन या सर्व वर्गमिञांनी एकञ येऊन सुशिल हरंगुळे या मिञाचा -हदयपुर्वक सत्कार करण्यात आला. हा सत्कार करण्यासाठी सुशील बुद्रे, जगदीश कावरे, शंकर बुरकुले, अविनाश खोत, वैजनाथ जोशी,अजय […]

उर्वरित वाचा

ना.पंकजाताई मुंडे बीडच्या आढावा बैठकीनंतर लगेचच परळीतील दुष्काळग्रस्तांच्या भेटीला

*पेरणी नसली तरी सरकार देणार दुष्काळग्रस्त शेतक-यांना विम्याचे संरक्षण* — अफवा पसरवणे आणि जनतेची दिशाभूल करणे हेच एकमेव काम एकीकडे विरोधक करीत असताना आमचं स्वप्न मात्र सर्वदूर आणि सर्वंकष विकासाचे आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम मला करायचे आहे असे सांगून दुष्काळाची दाहकता लक्षात घेता सरकार पेरणी न करणा-या शेतक-यालाही विम्याचा लाभ मिळवून […]

उर्वरित वाचा