स्वाती राठोड आत्महत्या प्रकरणी प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे – धनंजय मुंडे यांनी घेतली कुटुंबियांची भेट

*शाळकरी मुलीचे छेडछाड प्रकरण ; 71 हजारांची केली मदत* वडवणी ( बीड ) दि 1 ——- राजरोसपणे एका शालेय विद्यार्थीनीची छेड काढली जाते. दबावाखाली येऊन ती मुलगी आपले जीवन संपवते. अकरा दिवस उलटूनही काही आरोपी अद्याप फरार… काय चाललंय या राज्यात? स्वाती राठोड या बीडच्या लेकीला आत्महत्या कराण्यास भाग पाडणाऱ्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे […]

उर्वरित वाचा

ना. पंकजाताई मुंडे यांनी पुसले स्वाती राठोडच्या कुटूंबियांचे अश्रू

*ब्रह्मनाथ तांड्यावर जाऊन घेतली भेट; स्वातीच्या बहिणीला शिक्षणासाठी ५० हजाराची मदत* वडवणी दि. ३१ ——- रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या स्वाती राठोड या शाळकरी विद्यार्थीनीच्या कुटूंबियांचे अश्रू पुसण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज सायंकाळी तिच्या घरी भेट दिली. ही घटना अतिशय क्लेशदायक असून यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी […]

उर्वरित वाचा

स्वाती राठोड आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी

-वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांड्यावरील स्वाती गोविंद राठोड हिने शाळेतील भामटय़ां मुलांकडून होणाऱ्या नेहमीच्या छेडछाडील वैतागून आत्महत्या केल्याची दूर्देवी घटना नूकतीच घडली आहे. स्वाती राठोड च्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्या वर कडक कारवाई करावी या मागणीसाठी सिरसाळा येते विधार्थानी निवेदना द्वारे केली आहे़. अन्यथा बीड जिल्हय़ातील विधार्थी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन […]

उर्वरित वाचा

वडवणीत दोन दिवसीय इज्तेमाची आज सांगता हजारोंच्या उपस्थितीत आज संध्याकाळी दुवॉ

– वडवणी येथे दोन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले असून या इज्तेमाची आज संध्याकाळी दुवॉनंतर सांगता होणार आहे. इज्तेमासाठी बीड जिल्ह्यातील हजारो भाविक आज दुपारी वडवणीत दाखल झाले होते. इज्तेमाच्या ठिकाणी भाविकांसाठी योग्य पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. पार्किंगची निटनेटकी सुविधा करण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. २५ आणि २६ ऑक्टोबर असे […]

उर्वरित वाचा