भंडारा-गोंदिया निवडणूक; 49 ठिकाणी फेरमतदान सुरू; मतदारांचा संथ प्रतिसाद

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणूक 2018 साठी 49 मतदान केंद्रावर फेरमतदान आज बुधवार, 30 मे 2018 रोजी घेण्यात येत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे. फेरमतदान असणाऱ्या क्षेत्रात मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे 30 मे रोजी कोरडा दिवस लागू करण्यात आला आहे. आज सकाळी […]

उर्वरित वाचा