डॉ.विशाल राठोड यांचा उद्या कळमनुरी येथे भव्य सत्कार

परळीचे भूमिपुत्र आणि  हिंगोलीचे  आदीवाशी विकास प्रकल्प अधिकारी  डॉ.विशाल राठोड यांचा उद्या दि.30 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार होणार आहे. या कार्यक्रमास  हिंगोलीचे संसदरत्न खासदार  अ‍ॅड.राजीव सातव,  मेस्टा महाराष्ट्राचे अध्यक्ष संजयराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम महाराष्ट्र इंग्रजी शाळला संस्थाचालक संघटना, जिल्हा हिंगोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र […]

उर्वरित वाचा

परळीच्या डॉ . महेंद्र लोढा यांनी स्वीकारले वणी येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व

डॉ. महेंद्र लोढा यांनी स्वीकारले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व वाढत्या महागाईत शिक्षण हे दिवसेंदिवस अधिकाधिक महाग होत चाललं आहे. सामान्य मध्यमवर्गीय व गरीब पालकांना आपल्या मुलांना शिकवताना फारच तारेवरची कसरत करावी लागते. केवळ आर्थिक अडचणीमुळे अनेकांना आपले शिक्षण अर्ध्यावरतीच सोडावे लागते. सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी ही बाब लक्षात घेता […]

उर्वरित वाचा