राजस्थानी मल्टिस्टेट अंबडकरांच्या आर्थिक व्यवहाराचे केंद्र होईल; माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या अंबड शाखेचा भागवताचार्य श्री.शेष महाराज गोदीकर यांच्या शुभहस्ते थाटामाटात शुभारंभ राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी या नामांकित संस्थेच्या जालना जिल्ह्यातील अंबड शाखेचा शुभारंभ आज रविवार दि.29 डिसेंबर रोजी अतिशय थाटामाटात संपन्न झाला. भागवताचार्य श्री.शेष महाराज गोदीकर यांच्या शुभहस्ते फीत कापून संस्थेच्या कार्यालयीन कामकाजाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली. याप्रसंगी राज्याचे माजी […]

उर्वरित वाचा