मला रोखण्यापेक्षा गेल्या 70 वर्षात जे धनगरांना आरक्षण देऊ शकले नाहीत त्यांना रोखा-पंकजा मुंडे

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे खंडोबांच्या यात्रेत आयोजित केलेल्या धनगर समाज आरक्षण जागर परिषदेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी “आम्ही पुन्हा सत्ता प्रस्थापित करणार आहोत, पण त्या सत्तेत विराजमान होत असताना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही” अशा आशयाचे वक्तव्य केले होते. पंकजा मुंडेंना […]

उर्वरित वाचा

महामानवांच्या अवमानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागून दोषींवर कारवाई करावी – धनंजय मुंडे

महाराष्ट्र सरकारच्या दिनदर्शिकेमध्ये महामानवांच्या झालेल्या अवमानाबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरीत करण्यात आलेल्या वर्ष 2019 च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

उर्वरित वाचा

पंकजाताईच्या ग्रामविकास खात्याचे पुरस्कार धनंजय मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समित्यांनी पटकावले

राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील दोन पंचायत समित्यांनी पंकजाताई मंत्री असलेल्या ग्रामविकास खात्याची 2 पारितोषिके पटकावली आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही पंचायत समित्या पंकजाताई मुंडे यांच्या मतदार संघातील असून त्यावर वर्चस्व मात्र धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे. राज्याच्या ग्रामविकास खात्याच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियानात उत्कृष्ट काम करणा-या पंचायत […]

उर्वरित वाचा

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा मतलबी कांगावा भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांची टीका

भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्याविषयी असभ्य शेरेबाजी करणाऱ्या व्यक्तीने आपली चूक जाहीरपणे कबूल केली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्या व्यक्तीची बाजू घेणे आणि मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करणे हा मतलबी कांगावा आहे, अशी टीका भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांनी सोमवारी केली. खासदार प्रीतम मुंडे यांच्याविषयी फेसबुकवर […]

उर्वरित वाचा

हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे –ना.धनंजय मुंडे

पीक कर्जाच्या बदल्यात बँक मॅनेजरने शेतक-याच्या पत्नीकडे केलेली शरीरसुखाची मागणी, ही बातमी ऐकुण तळपायाची आग मस्तकाला जात आहे. अशा सरकारचा कडेलोट केला पाहीजे, त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे.  हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे. अशा शब्दात विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलच फैलावर घेतले आहे. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल […]

उर्वरित वाचा

फार्मसिस्टला मिळाला  पाहिजे स्वस्त पर्यायी औषधे देण्याचा अधिकार-कैलास तांदळे

फार्मसिस्टला मिळाला  पाहिजे स्वस्त पर्यायी औषधे देण्याचा अधिकार ; डॉक्टर फक्त ब्रॅन्डेड औषधेच लिहून देत असतील तर रुग्णांना संबधित ब्रॅण्डच्या औषधांना पर्याय म्हणून जेनेरिक औषधे लिहून देण्याचे अधिकार औषधविक्रेत्यांना द्यावेत, अशी मागणी औषधविक्रेत्यांच्या संघटनांनी केली आहे. जेनेरिक औषधांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सरकारने नवीन निर्देश जारी केले आहेत. मेडिकल स्टोअरमध्ये वेगळे शेल्फ ठेवावे असेही सांगितले आहे. […]

उर्वरित वाचा

ना.पंकजाताईची जादूची कांडी प्रभावी ठरली

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या जादूच्या कांडीपुढे राष्ट्रवादी काँग्रेस आज निष्प्रभ ठरली. बीड-लातुर- उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचे सुरेश धस यांचा दणदणीत विजय झाला. या निकालाने धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. बीड-लातुर -उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान झाले होते. भाजपचे सुरेश धस व […]

उर्वरित वाचा

वृद्धपकाळ निवृत्ती वेतनात वाढ करण्यास शासन सकारात्मक -ना. पंकजाताई मुंडे

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत 400 रुपये तर केंद्र शासनामार्फत 200 रुपये असे एकूण 600 रुपये वृद्धपकाळ निवृत्ती वेतन मिळते. या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्यास शासन सकारात्मक आहे, असे ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. केंद्र सरकार पुरस्कृत ग्रामीण विकास योजनांची अंमलबजावणी, प्रगती व संनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता […]

उर्वरित वाचा

पांडूरंग फुंडकर यांच्या निधनाने भाजपाचे मोठे नुकसान – ना. पंकजाताई मुंडे 

कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर हे पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते होते, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पक्ष संघटनेचा विस्तार करण्यात महत्वाची भूमिका बजावली, त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ मार्गदर्शन हरपला असून भाजपचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी फुंडकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. मुंडे-फुंडकर यांच्यातील कौटूंबिक […]

उर्वरित वाचा

ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश हरभरा खरेदीस 13 जुन पर्यंत मुदतवाढ

राज्यात खरेदी न झालेल्या आणि फक्त नोंदणी झालेल्या तुर, हरभरासाठी प्रति क्विंटल 1 हजार रूपये अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली असली तरी ही घोषणा फसवी असुन त्याऐवजी  शासकिय खरेदी न झालेल्या शेतकर्‍यांकडील सर्व तुर, हरभर्‍यासाठी बाजार भाव व हमीभावातील फरकाची रक्कम शासनाने द्यावी अशी मागणी ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते […]

उर्वरित वाचा