सरकारने पैशासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली -ना. धनंजय मुंडे

नागपूर दि.१६ जुलै –छत्रपतींचा आर्शिवाद चलो चले मोदीं के साथ, म्हणत सत्ता मिळवणा-या सरकारने पैशासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली असा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे मुंबईच्या अरबी समुद्रातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा मुद्दा मुंडे यांनी मांडताना हा छत्रपतींच्या सर्व अनुयायांचा हा अपमान आहे.आणि हा अपमान आम्ही कधीही […]

उर्वरित वाचा

सरकारने शेतक-यांचा बाजार मांडला आहे- दुधाच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर दि. १६ जुलै – राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दु:खावर आणि त्यांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे.आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या २८९ प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शेतकरी दुध काढतो,त्याचे पोट खपाटीला गेले अन् दुध पिणारे गब्बर झाले अशी भाषणे सदाभाऊ खोत यांनी पुण्याच्या सभेत केली […]

उर्वरित वाचा

नागपूरच्या पत्रकारांनी केले ना.पंकजताईंच्या या निर्णयाचे कौतुक!

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळी शहरातील प्रसिद्धी माध्यमांच्या ‘सुयोग’ निवासस्थानी पत्रकारांशी थेट संवाद साधला. राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल राज्यभरातील पत्रकारांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व सामान्य शिक्षकांमध्ये न्याय मिळाल्याची भावना राज्यात आहे, हा निर्णय इतर विभागासमोर आदर्श असल्याचे पत्रकार […]

उर्वरित वाचा

ना.धनंजय मुंडे यांच्या बंगल्यात पाण्याचे तळे!

नागपुरात कालपासून पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा जोरदार फटका पावसाळी अधिवेशनाला बसला असल्याचं दिसत आहे. अधिवेशनाचा अजचा तिसरा दिवस होता. यादरम्यान काल रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे विधीमंडळात पाणी साचले होते. साचलेल्या या पाण्यामुळे विधीमंडळातील वीजही गायब झाली आहे. त्यामुळे विधीमंडळाचं कामकाज आज दिवसभरासाठी ठप्प करण्यात आलं. एवढच नाही तर विधीमंडळ परिसरातही ठिकठिकाणी […]

उर्वरित वाचा

‘कर्जमाफी, पिकविमा, नुकसानभरपाईची रक्कम मिळवून देणार’ – ना.धनंजय मुंडे

पिककर्जासाठी शेतकऱ्यांच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी होण्यासारखी गंभीर घटना घडूनही मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर देखील त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी नाही. मुख्यमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे बुलडाण्यानंतर यवतमाळमध्ये अशी घटना घडली. ही पुनरावृत्ती अत्यंत गंभीर आहे. कर्जमाफी, पिकविमा, बोंडअळी नुकसानभरपाई, खरीपाचं पिककर्ज यापैकी एकही आश्वासन सरकारनं पूर्ण केले नाही. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या […]

उर्वरित वाचा