अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पितृशोक

नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते माजी नगरसेवक एन. यु. सदावर्ते यांचे आज रविवार (ता. 16) डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नांदेड- नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते माजी नगरसेवक एन. यु. सदावर्ते यांचे आज रविवार (ता. 16) डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 71 वर्षाचे […]

उर्वरित वाचा

ब्रेकिंग… परळीच्या दोन मुंडे बंधुचा मृत्यू

परळी चे दोन मुंडे भाऊ नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे दारु सोडण्यासाठी गेले असता तेथील दारु सोडण्याचे औषध घेतल्या मुळे मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडल्याची माहिती एका वृतवाहिनीवर ब्रेकिंग येत आहे. संजय मुंडे व विजय मुंडे हे दोन मुंडे भाऊ नादेड जिल्ह्यातील हदगावाला दारु सोडण्याचे औषध घेण्यासाठी गेले होते हे औषध घेऊन आपले जिवन आंनदी […]

उर्वरित वाचा

डी.सी.सी. बँकेच्या प्रकरणात न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून आपल्या बदनामीचा प्रयत्न – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

. संत जगमित्र सहकारी सुतगिरणीच्या कर्जाच्या संदर्भात मा. अंबाजोगाई न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांकडून आपल्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मा. अंबाजोगाई न्यायालयाने दिलेल्या एका निकालात संत जगमित्र सहकारी सुतगिरणीच्या संचालकांची प्रॉपर्टी जप्त करा असे कोठेही म्हटलेले नाही तर सुतगिरणीच्या सर्व संचालकांची अर्जात नमूद केलेली […]

उर्वरित वाचा

नांदेड-पनवेल-नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ-48 फेऱ्या 

दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभाग पनवेल आणि पुणे येथील प्रवाश्यांची गर्दी आणि जनतेची मागणी वरून गाडी संख्या 07617 / 07618 नांदेड –पनवेल-नांदेड साप्ताहिक विशेष गाडी चालवीत आहे.  जनतेची मागणी लक्षात घेवून या विशेष गाडीच्या 48 फेऱ्या वाढविण्याचे ठरविले आहे.  हि गाडी दर शनिवारी सायंकाळी 17.30 वाजता नांदेड येथून सुटेल आणि रविवारी सकाळी 06.10 वाजता पुणे येथे तर […]

उर्वरित वाचा

पंढरपूर येथील आषाढी एकादशी निमित्त रेल्वेच्या 12 विशेष गाड्या

दिनांक 23 जुलै 2018 रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रे निमित्त दक्षिण मध्य रेल्वे ने 12 विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे. या पैकी नांदेड विभागातून 8 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्या पुढील प्रमाणे—- १.   गाडी संख्या 07501 / 07502  आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद (2 फेऱ्या) गाडी संख्या 07501 आदिलाबाद – पंढरपूर विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक 22 जुलै, 2018 रोजी सकाळी 09.00 वाजता […]

उर्वरित वाचा