मराठवाड्याला परतीच्या पावसाची प्रतिक्षा…..

मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी बीड लातुर उस्मानाबाद अश्या बहुतांश जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके धोक्यात आली आहेत. नदी, नाले, विहिरी, शेततळी कोरडी असून, शेतकऱ्यांचे डोळे आता परतीच्या पावसाकडे लागले आहेत. मागील वर्षी बोंड अळीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, यंदा या […]

उर्वरित वाचा

धस-जगदाळेची नव्हे तर ना.मुंडे बंधु-भगिणीची प्रतिष्ठा पणाला…

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे. हि निवडणूक धस-जगदाळेची नव्हे तर ना.मुंडे बंधु-भगिणीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे . ख-या अर्थाने […]

उर्वरित वाचा

बाजार समितीच्या सभापतींनी केले मतदान!

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या मतदारसंघाच्या निवडणूकीची घोेषणा झाल्यापासून सतत काहीना काही नाट्यमय घडामोडी घडत गेल्यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चीली गेलीये. भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदारकीचे तिकीट मिळविलेले रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात खुप मोठा गोंधळ उडाला होता. तद्नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले अशोक […]

उर्वरित वाचा

उस्मानाबाद, लातूर येथे 100 तर बीड जिल्ह्यात 99.72% मतदान!

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीकरिता आज दि.21 मे रोजी मतदान घेण्यात आले. अत्यंत चुरशीच्या आणि राज्यात सर्वाधिक चर्चा झालेल्या या जागेवर कोण बाजी मारणार? ही उत्सुकता येत्या गुरुवारपर्यंत कायम असणार आहे. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीकडून अशोक जगदाळे यांना पुरस्कृत करण्यात आले होते तर भाजपाच्या वतीने सुरेश धस यांना […]

उर्वरित वाचा

परळीत नगराध्यक्षांनी केले मतदान

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेला आज सकाळी 8 वाजता कडेकोट बंदोबस्तात सुरुवात झाली. प्रशासनाने या निवडणूक प्रक्रियेसाठी जय्यत पूर्वतयारी करून ठेवली होती. 8 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी 9.30 पर्यंत एकही मतदान झालेले नव्हते. आज दि.21 मे रोजी परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालय बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या मतदान […]

उर्वरित वाचा

प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची जय्यत तयारी!

उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. १ हजार ६ मतदार असलेल्या या निवडणुकीसाठी तीन जिल्ह्यातल्या २९  मतदान केंद्रंवर मतदान होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी आणि आघाडीच्या चार मतदारांनी अशिक्षित असल्याचे कारण पुढे करत प्रतिनिधीमार्फत मतदान करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांकडून घेतला असून प्रथमच या निवडणुकीमध्ये ‘नोटा’ […]

उर्वरित वाचा

काँग्रेसचा श्री.अशोक जगदाळे यांना संपुर्ण पाठींबा – सौ.रजनीताई पाटील

राज्यातील आणि देशातील जातीयवादी शक्तींचा पराभव करण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढत आहेत. त्यामुळेच बीड-लातूर-उस्मानाबादच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री.अशोक जगदाळे यांना काँग्रेस पक्षाचा संपुर्ण पाठींबा असल्याची ग्वाही माजी खासदार तथा काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.रजनीताई पाटील यांनी दिली. तर आघाडीकडे पुर्ण बहुमत असल्यामुळे श्री.जगदाळे यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास विधान परिषद […]

उर्वरित वाचा

सुरेश धस व रमेश कराड यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ!

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीने आता चांगलाच जोर पकडला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कडून प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपा पुढे आहे. आज भाजपचे उमेदवार श्री सुरेश धस यांनी नाराज रमेश कराड यांची त्यांच्या लातूरातील प्रयाग या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रमेश कराड यांनी धस यांचा ज्ञानेश्वर माउलींची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. […]

उर्वरित वाचा

आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे चांगल्या मताने निवडून येतील – श्री दिलीपराव देशमुख

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून पुन्हा मीच निवडणूक लढवावी असा दोन्ही पक्षाचा आग्रह केला होता, मात्र माझी यावेळी इच्छा नव्हती . 18 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला सहकार्य केले त्याची परतफेड करण्यास यावेळी काँग्रेस उत्सुक आहे त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील काँग्रेसचे एकही मतदान आघाडीच्या उमेदवाराशिवाय इतरांना जाणार नाही आणि अशोक जगदाळे चांगल्या मतांनी विजयी होतील असा […]

उर्वरित वाचा

सुरेश धसांच्या विजयासाठी ना. पंकजाताई मुंडे-संभाजी पाटील यांच्या संयुक्त बैठका

बीड- लातुर- उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीनिमित्त काल गुरूवारी लातुर येथे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई ना. पंकजाताई मुंडे व लातुरचे पालकमंत्री ना.संभाजी पाटील निलंगेकर यांनी संयुक्तरित्या मतदारांसोबत मॅरॅथाॅन बैठका घेऊन जोरदार आघाडी घेतली आहे.    रमेश कराड यांच्या यु-टर्न मुळे धडकी भरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांची नाराजी […]

उर्वरित वाचा