आदिवासींचा संपूर्ण विकास करण्यासाठी भाजपला विजयी करा -ना.पंकजाताई मुंडे

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर होता, आमचे सरकार आल्यानंतरच विकासाची खरी सुरुवात झाली असे सांगून आदिवासींचा संपूर्ण विकास करण्यासाठी भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार राजेंद्र गावीत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले. पालघर लोकसभा निवडणुकीतील […]

उर्वरित वाचा