कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे आरोग्य तपासणी* ● _दैनंदिन काळजी घेणे ही आरोग्याची गुरुकिल्ली – डाॅ.महाजन_ ●

कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. एम व्ही. महाजन यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन काळजी घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. खडका येथील कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी […]

उर्वरित वाचा

शहीद जवानांच्या नावावर मत मागतांना भाजपला लाज कशी वाटत नाही – धनंजय मुंडे*

भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते हे आज जेथे जाईल तेथे शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत. देशातील जवान शहीद झाले असताना त्यांच्या बलिदानावर मतदान मागतांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असा खणखणीत सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे . परभणी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी […]

उर्वरित वाचा

परभणीत शिवसेना नगरसेवकाची किरकोळ कारणावरुन हत्या

परभणी : परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अमरदीप यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी हल्ला केला. रविवारी […]

उर्वरित वाचा

वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्यातील आणखी 4 उमेदवार घोषित

परभणी : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन वंचित विकास आघाडीचे चार उमेदवार जाहीर केले आहेत. प्रकाश आंबेडकर काल परभणीत सत्ता संपादन सभेच घोषित केले. माजी न्यायमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते बी जी कोळसे-पाटील यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे मराठवाड्यातील नांदेड, […]

उर्वरित वाचा

परभणी महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे

परभणी : परभणी ग्रामीणचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांनी राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील बंड समोर आलं आहे. परभणी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण 18 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी 13 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. परभणी महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य विष्णू नवले यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला […]

उर्वरित वाचा

परभणीत मातंग समाजाची ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्काराची तयारी

परभणी : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मातंग समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्काराची तयारी केली. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु तहसीलदार, पोलीस निरीक्षकांनी गावात जाऊन सर्व ग्रामस्थांबरोबर वेळीच चर्चा करुन तात्काळ स्मशानभूमीसाठी इतर ठिकाणी जागा देण्याचे आश्वासन दिलं. त्यानंतर तेव्हा गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. परभणीच्या मानवत तालुक्यातील रामेटाकळी गावात मातंग समाजातील नागरिकांसाठी स्वतंत्र […]

उर्वरित वाचा

मनसेचा कार्येकर्ता शिवा भरडे यांचा रेल्वेतुन पाय घसरुन दुर्दैवी मृत्यू

मनसेचे सच्चे कार्यकर्ते शिवा भरडे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास परतुर रेल्वे स्थानकात रेल्वे पोहाचतानाच रेल्वेतुन पडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जालन्या वरुन आपल्या पत्नीला दिपावळीसाठी माहेरहुन सोबत घेऊन येताना तपोपण एक्सप्रेस मध्ये प्रवास करत असताना आज परतुर रेल्वे स्थानकाच्या जवळ येत असतानाच शिवा भरडे यांचा रेल्वेतुन […]

उर्वरित वाचा

दुष्काळी परिस्थितीतही ऊस उत्पादकांना न्याय देण्याची आमची भूमिका – ना. पंकजाताई मुंडे

*दुष्काळ निवारणासाठी राज्याने केंद्राकडे मागितली सात हजार कोटीची मदत _योगेश्वरी शुगरच्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ_ ……निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळाचे सावट आणि हुमना रोगाचे संकट अशा गर्तेत ऊस उत्पादक शेतकरी सापडला सध्या आहे. उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करणे ही आमच्यासाठी तारेवरची कसरत असली तरी याही परिस्थितीत ऊस उत्पादकांना आम्ही वा-यावर सोडणार नाही, त्यांना न्याय देण्याचीच आमची भूमिका राहील […]

उर्वरित वाचा

परभणीत पेट्रोल ९० वर पोहचलं, देशात सर्वाधिक महाग परभणीत

देशभरात इंधन दरवाढीचा आगडोंब उसळला असून गेल्या १९ दिवसांपासून रोज इंधनाची दरवाढ होत असल्याने याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत आहे. घरातल्या किचनपासून बाजारातल्या भाजीपाल्यापर्यंत नव्हे नव्हे तर प्रत्येक दुकानातल्या वस्तूपर्यंत इंधन दरवाढीचा फटका बसू लागल्याने सर्वसामान्यांचा खिसा खाली होताना दिसून येत आहे. मराठवाड्यात अक्षरश: वेताळागत इंधन दरवाढ सर्वसामान्यांच्या मानगुटीवर थयाथया नाचत असून बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, […]

उर्वरित वाचा

प्लंबरची मुलगी झाली हवाईसुंदरी.! परभणी जिल्ह्यातील पहिली हवाई सुंदरी.!!

शहरालगतच असणार्या पेडगाव गावातील प्लंबर भगवानसिंग गौतम यांची कन्या काजल ही नुकतीच एअर ईंडिया कंपनीच्या विमानसेवेत हवाई सुंदरी म्हणून रूजू झाली आहे. काजलच्या यशाने या क्षेत्रात करिअर करू ईच्छीणार्या तरूणींना निश्चितच बळ मिळेल.! सामान्य कुटुंबातील काजल हिचे शालेय शिक्षण पेडगावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण परभणीतील श्री. शिवाजी महाविद्यालयात पुर्ण झाले. बालपणापासूनच काजल […]

उर्वरित वाचा