दुष्काळी परिस्थितीतही ऊस उत्पादकांना न्याय देण्याची आमची भूमिका – ना. पंकजाताई मुंडे

*दुष्काळ निवारणासाठी राज्याने केंद्राकडे मागितली सात हजार कोटीची मदत _योगेश्वरी शुगरच्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ_ ……निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळाचे सावट आणि हुमना रोगाचे संकट अशा गर्तेत ऊस उत्पादक शेतकरी सापडला सध्या आहे. उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करणे ही आमच्यासाठी तारेवरची कसरत असली तरी याही परिस्थितीत ऊस उत्पादकांना आम्ही वा-यावर सोडणार नाही, त्यांना न्याय देण्याचीच आमची भूमिका राहील […]

उर्वरित वाचा

प्लंबरची मुलगी झाली हवाईसुंदरी.! परभणी जिल्ह्यातील पहिली हवाई सुंदरी.!!

शहरालगतच असणार्या पेडगाव गावातील प्लंबर भगवानसिंग गौतम यांची कन्या काजल ही नुकतीच एअर ईंडिया कंपनीच्या विमानसेवेत हवाई सुंदरी म्हणून रूजू झाली आहे. काजलच्या यशाने या क्षेत्रात करिअर करू ईच्छीणार्या तरूणींना निश्चितच बळ मिळेल.! सामान्य कुटुंबातील काजल हिचे शालेय शिक्षण पेडगावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण परभणीतील श्री. शिवाजी महाविद्यालयात पुर्ण झाले. बालपणापासूनच काजल […]

उर्वरित वाचा

या आदर्श विवाहाची जोरदार चर्चा….

लग्न म्हणजे एक सोहळा… जिथेे अनंदाला उधान आणि उत्साहाला भरती. परंतू या उत्साहाच्या भरात बऱ्याच अनावश्यक गोेष्टींवरती विनाकारण खर्च होतो. आजकाल तर लग्नांवर होणारा खर्च म्हणजे एकप्रकारची खोटी खोटी प्रतिष्ठाच होऊन बसली आहे. रूढी, परंपरा, लग्नावर होणार खर्च या बाबी टाळणे ही आजची गरज होऊन बसली आहे. या चळवळीला अर्थातच आता सुरूवात झाली आहे असे […]

उर्वरित वाचा

घरफोडीच्या घटनेतील सराईत गुन्हेगार संभाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात

परळीत घडलेल्या एका घरफोडीच्या घटनेतील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात परळीच्या संभाजीनगर पोलिसांना यश आले आहे. दि.12 जुलै रोजी परभणी येथून या आरोपीला अटक केली असून, संबंधीत आरोपीकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. पकडण्यात आलेला आरोपी हा परळीतील एका घरफोडीच्या प्रकरणातील आरोपी असून जगजीतशिंग आचलशिंग दुघाणी (वय 26), रा.क्रांतीनगर, अंबाजोगाई असे आरोपीचे नाव आहे. […]

उर्वरित वाचा

परळी-गंगाखेड रोडवर सुकाणू समितीचा रास्ता रोको; वाहतूक ठप्प

परळी-गंगाखेड रोडवर सुकाणू समितीने रास्ता रोको केल्याने गेल्या एक ते दोन तासापासून रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून, प्रवासी नागरिक रस्त्यावरच अडकून पडले आहेत. संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी संघर्ष करता यावा यासाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती राज्यभर स्थापन करण्यात आली आहे. विविध पिकांचे हमीभाव शासनाने ठरवून द्यावेत, संपूर्ण कर्जमाफी करावी, राज्यात व देशात […]

उर्वरित वाचा

घरकुलासाठी कोणी लाच मागितली तर थेट तक्रार करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

स्वत:चे घर असावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा, स्वप्न असते. स्वातंत्र्यानंतरही गरीबांची घराची इच्छा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून वर्ष 2022 पर्यंत समाजातील सर्व घटकांना हक्काचे पक्के घर देण्यात येणार असून सर्वांसाठी घरे हेच माझे स्वप्न व संकल्प असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे दिली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरासाठी एखाद्या […]

उर्वरित वाचा

डॉ.रामगोपाल बियाणी यांचे निधन

डॉ.रामगोपाल मदनलाल बियाणी यांचे आज 25 एप्रिल रोजी दु:खद निधन झाले. ते 75 वर्षाचे हेाते.दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक स्व.मोहनलाल बियाणी यांचे ते बंधू तर जेष्ठ नेते चंदुलाल बियाणी यांचे ते चुलते होत. डॉ.रामगोपाल बियाणी रा.गंगाखेड यांचे वृद्धापकाळाने आज 25 एप्रिल रोजी पहाटे निधन झाले. गंगाखेड मधील सर्वात जुने डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यंाच्या पश्चात […]

उर्वरित वाचा