दि.पुणे लाॕयर्स कंझ्यु.को-आॕप.सोसायटी लि.पुणे यांच्या तर्फे ॲड.दत्तात्रय आंधळे यांचा -हदय सत्कार संपन्न

आज पुणे येथे परळी वैजनाथ येथील प्रशिध्द साहित्यिक ,संतवाङमयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांना आद्यकवी श्रीमुकुंदराज पुरस्काराने नुकतेच झाडीबोलीसाहित्य संमेलनात  सन्मानित केले गेल्याने पुणे येथे न्यायालयात दि.पुणे लाॕयर्स कंझ्यु.को-आॕप.सोसायटी लि.पुणे यांचे वतीने  आज ॲड.दत्तात्रय आंधळे महाराज यांचा  हृद्य सत्कार करण्यातआला . यावेळी  सोसायटीचे सचिव ॲड.पांडुरंग ढोरे पाटिल,ॲड.जयंत घोगरे पाटिल,ॲड.समिर तसेचॲड.वैशाली सिंगवी ,ॲड.सोनाली घाडगे ॲड.प्रणिती भोयटे ,प्रा.भालेराव […]

उर्वरित वाचा

अमरण उपोषण ; 24 नोव्हें 2001 पुर्वीच्या महाविद्यालयाला 100%अनुदान द्या-प्रा.डॉ.बी.डी.मुंडे

24 नोव्हें 2001 पुर्वीच्या महाविद्यालयाला 100% अनुदान तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी पुणे येथील संचालक कार्यालयात प्राध्यापकांचे बेमुदत अमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. 24 नोव्हें 2001 पुर्वीच्या महाविद्यालयाला 100 % अनुदान तात्काळ देण्यात यावे हि मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असताना शासनाने याची गंभीर दखल घेतली नसल्याने गुरुवार दि.1नोव्हेबर पासुन पुणे येथील संचालक कार्यालयात […]

उर्वरित वाचा

ना.पंकजाताई मुंडे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या पांच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन

ठिक ठिकाणी केली श्रींची आरती ; गणेश मंडळाच्या वतीने झाले जंगी स्वागत

उर्वरित वाचा

शुभकल्याण मल्टिस्टेट घोटाळ्याचा प्रमुख दिलीप आपेट यांना पुण्यात अटक

शुभकल्याण मल्टिस्टेट घोटाळ्याचा प्रमुख दिलीप आपेटला पुण्यात DRT कोर्टात आला असता बीड पोलिसांनी बांधल्या मुसक्या,बीड जिल्ह्यातील ठेवीदाराना10 कोटी रुपयाला फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आपेटला अटक करुन पहाटे 3 वाजता बीड मध्ये आणल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे, आर्थिक गुन्हा शाखा यांची कारवाई,बीड जिल्ह्यातील10 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या , ठेवीदार वर्गात […]

उर्वरित वाचा

पुढच्या वर्षी आषाढीला मुख्यमंत्री अजितदादांच्या हस्तेच पांडुरंगाची पूजा –ना. धनंजय मुंडे

पिंपरी – आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाच आज अजितदादांचा वाढदिवस साजरा होतोयं. पुढच्या वर्षी मुख्यमंत्री बनूनच अजितदादांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करण्यात येईल असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा भोसरी येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी […]

उर्वरित वाचा

स्व.मुंडे साहेबांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार-ना.पंकजाताई मुंडे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची नाळ समाजातील सर्व जातीधर्माशी तसेच वंचित घटकांशी जोडली गेली होती, आपल्या अलौकिक कार्यातून गोरगरिबांचे प्रेम त्यांनी मिळवले, त्यामुळेच ते अद्वितीय नेता झाले असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी येथे केले. वंचित घटकांचा वाली आणि वाणी बनण्याचे त्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी कटीबध्द आहे असेही […]

उर्वरित वाचा

भाजपाच्या संपर्क फॉर समर्थनवर ना.धनंजय मुंडे यांची टीका

*भाजपाच्या संपर्क फॉर समर्थनवर धनंजय मुंडे यांची टीकादेश आणि राज्यातील सामान्य जनता, गरीब जनता त्रस्त असतांना ते त्यांचे दुःख जाणून घेण्याएवजी बड्यांना भेटत आहेत. ते भलेही माधुरी दीक्षितला भेटले तर आम्ही शेत मजुराला भेटु, ते टाटाला भेटले तर आम्ही बाटा वापरणा-या सामान्य जनतेला भेटू, ते कपील देव ला भेटले तर आम्ही बळी देवराजाला भेटु अशा […]

उर्वरित वाचा

बारावी निकालात मुलींची बाजी

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यात कोकण विभागाचा निकाल ९४.८५ टक्के एवढा सर्वाधिक लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.१३ टक्के लागला आहे. या निकालात देखील […]

उर्वरित वाचा

मोदींच्या नेतृत्त्वाखाली चार वर्षात देश प्रगतीच्या महामार्गावर-ना. पंकजाताई मुंडे यांचा पुण्यात पत्रकारांशी वार्तालाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. सामान्य माणसापर्यंत विकास कसा पोहचेल, याची खबरदारी घेतली आहे. त्यांनी आणलेल्या विविध योजनांमुळे आणि राबविलेल्या प्रकल्पांमुळे सध्या देश प्रगतीच्या महामार्गावर आहे. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय स्थरावरही देशाची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले […]

उर्वरित वाचा

भारत अ संघाची भारत ब संघावर मात

भारत अ मुलांच्या संघाने महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारत ब संघावर ४-१ने मात केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत अ संघाकडून दुहेरीत अक्षत सोनी-देवांश वर्मा जोडीने मिहीर-नमराज जोडीवर २१-१३, २१-१५ असा विजय मिळवला, तर […]

उर्वरित वाचा