ना.पंकजाताई मुंडे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या पांच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन

ठिक ठिकाणी केली श्रींची आरती ; गणेश मंडळाच्या वतीने झाले जंगी स्वागत

उर्वरित वाचा

स्व.मुंडे साहेबांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार-ना.पंकजाताई मुंडे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची नाळ समाजातील सर्व जातीधर्माशी तसेच वंचित घटकांशी जोडली गेली होती, आपल्या अलौकिक कार्यातून गोरगरिबांचे प्रेम त्यांनी मिळवले, त्यामुळेच ते अद्वितीय नेता झाले असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी येथे केले. वंचित घटकांचा वाली आणि वाणी बनण्याचे त्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी कटीबध्द आहे असेही […]

उर्वरित वाचा

बारावी निकालात मुलींची बाजी

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यात कोकण विभागाचा निकाल ९४.८५ टक्के एवढा सर्वाधिक लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.१३ टक्के लागला आहे. या निकालात देखील […]

उर्वरित वाचा

मोदींच्या नेतृत्त्वाखाली चार वर्षात देश प्रगतीच्या महामार्गावर-ना. पंकजाताई मुंडे यांचा पुण्यात पत्रकारांशी वार्तालाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. सामान्य माणसापर्यंत विकास कसा पोहचेल, याची खबरदारी घेतली आहे. त्यांनी आणलेल्या विविध योजनांमुळे आणि राबविलेल्या प्रकल्पांमुळे सध्या देश प्रगतीच्या महामार्गावर आहे. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय स्थरावरही देशाची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले […]

उर्वरित वाचा