परळी येथील डॉ.रविंद्र जगतकर यांची जिल्हा रायगडच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या समन्वयकपदी नियुक्ती

महाराष्ट्र राज्याच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा समन्वयकपदी परळीचे भुमीपुञ डॉ.रविंद्र प्रकाश जगतकर यांची नियुक्ती केल्याबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे. परळी वैजनाथ भिमनगर येथील रहिवासी असलेले डॉ.रविंद्र जगतकर यांची जिल्हा रायगडच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या समन्वयकपदी नियुक्ती झाल्याबदल आपल्या भुमीपुञाचे अभिनंदन व कौतुक राजाभाऊ जगतकर ,सिध्दार्थ जगतकर ,कपील […]

उर्वरित वाचा