पंढरपूर येथील आषाढी एकादशी निमित्त रेल्वेच्या 12 विशेष गाड्या

दिनांक 23 जुलै 2018 रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रे निमित्त दक्षिण मध्य रेल्वे ने 12 विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे. या पैकी नांदेड विभागातून 8 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्या पुढील प्रमाणे—- १.   गाडी संख्या 07501 / 07502  आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद (2 फेऱ्या) गाडी संख्या 07501 आदिलाबाद – पंढरपूर विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक 22 जुलै, 2018 रोजी सकाळी 09.00 वाजता […]

उर्वरित वाचा

कर्जबाजारी वडिलांवरील वाढत्या शैक्षणिक खर्चामुळे मुलीची आत्महत्या

कर्जबाजारी वडिलांवर शिक्षणाच्या वाढलेल्या खर्चाचा भार नको म्हणून 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार गावात घडली. डिप्लोमाचं शिक्षण घेत असलेल्या अनिशा लवटे हीने हे टोकाचं पाऊल उचललं. शिक्षणाचा वाढता खर्च शेतकऱ्यांना न झेपणारा झाला आहे. याच वाढत्या दडपणाखाली येऊन अनिशा लावतेने जीवन संपवलं. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात हनुमंत लवटे […]

उर्वरित वाचा