सेवालाल महाराजांच्या स्मारकाचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करू – ना. पंकजाताई मुंडे

*बंजारा कलाकुसर सातासमुद्रापार पोहोचविल्याचा आनंद* वाशिम दि. ०३ —- श्री क्षेत्र पोहरादेवी येथे बांधण्यात येणा-या संत सेवालाल महाराजांच्या स्मारकाचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करून त्याचे लोकार्पणही केले जाईल असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितले. दरम्यान, बंजारा कलाकुसर असलेल्या वस्तूंना साता समुद्रापार पोहोचविल्याचा आपल्याला आनंदच झाला आहे अशा शब्दांत त्यांनी […]

उर्वरित वाचा