….तर शरद पवार असतील किंगमेकर?

दत्तात्रय काळे – 9607072505   लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून भाजपाने सत्ता हस्तगत केली आहे…. असे जर वाटत असेल तर फक्त धरणे आंदोलन करण्यापेक्षा काँग्रेस आणि जेडीएस च्या आमदारांनी आमदारकीची राजीनामे द्यावेत. आणि येडीयुरप्पा यांच्या सरकारला विना विरोधक काम करण्याची संधी देऊन बघावी. (काय लावलाय गोंधळ, एखाद्या राज्यात प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?) नाहीतरी ज्यांच्या […]

उर्वरित वाचा

पुन्हा नवे प्रश्न..? (भाग 1)

(दत्तात्रय काळे – 9607072505) —————————————— बीड-लातूर-उस्मानाबाद या विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होते आहे. या तीनही जिल्ह्यांचा आमदार कोण असेल? हे येत्या 24 तारखेला सर्वांनाच समजेल! परंतु तत्पूर्वीच निवडणुकीला भरपूर रंग आला आहे. निवडणूक लागण्या अगोदर ही जागा कोणाला असणार? काँग्रेस व राष्ट्रवादीची युती होणार की नाही? सत्तेत असलेली शिवसेना भाजपाला साथ देणार का? असे अनेक […]

उर्वरित वाचा