जातीवादाच्या भिंती उभारणा-या काॅग्रेस-राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करा – ना. पंकजाताई मुंडे

*देशाच्या विकासासाठी पुन्हा मोदी सरकार येणे आवश्यक* *मानखुर्द, घाटकोपरला झंझावाती जाहीर सभा* मुंबई दि. २५ —— जातीवादाच्या भिंती उभा करून समाजा – समाजात तेढ निर्माण करणारी काॅग्रेस आणि राष्ट्रवादीला या निवडणुकीत नेस्तनाबूत करा असे सांगून देशाचा विकास आणि सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे, त्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी […]

उर्वरित वाचा

अन् गावात चर्चा खासदार कोण होणार याचीच !

Mohan vhavale-9881265102 लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्यात आतापर्यंत मतदान पार पडल्या आहेत. मतदान झालेल्या मतदारसंघात कोण निवडून येणार याची चर्चा पहायला मिळत आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार खासदार होणार याबाबत ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठात चर्चा रंगत आहे. गावातील पारावर आता मतांची जुळवाजुळवी सुरू झाली असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. ग्रामीण भागात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली […]

उर्वरित वाचा

महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात नव्या टोपीचा समावेश

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात अतिरिक्त टोपीचा समावेश करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दैनंदिन कामकाजात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या डोक्यावर आता बेसबॉल प्रकारातील टोपी दिसणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांची स्वाक्षरी असलेलं परिपत्रक विभागातर्फे जारी करण्यात आलं आहे. परिपत्रकानुसार, “या टोपीची पकड घट्ट असल्याने कर्तव्य पार पाडताना ती डोक्यावरुन पडण्याची शक्यता फारच कमी […]

उर्वरित वाचा

मराठवाड्यातील मतदारांनी पार्थ पवारांच्या पाठीशी रहावे – धनंजय मुंडे*

मोदीजी तुम्ही पुलवामामधील शहीद जवांनांच्या बलिदानावर खुशाल राजकारण करत आहात. त्यापेक्षा घरी बसा अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मावळचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ काळेवाडी व दापोडी येथे घेतलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले की, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी […]

उर्वरित वाचा

*नरेंद्र मोदींना संपविण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडा – ना. पंकजाताई मुंडे*

_देशाच्या विकासाला प्राधान्य देण्या-या भाजप-सेना महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा_ *शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नेवासा येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद* शिर्डी दि. २४ —— पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोरगरीबांविषयी खरा कळवळा आहे, कारण त्यांनी स्वतः गरीबी अनुभवली आहे. मागील पांच वर्षात त्यामुळेच त्यांनी अनेक योजना त्यांच्यासाठी राबविल्या व प्रत्यक्ष लाभही मिळवून दिला, त्यांचे […]

उर्वरित वाचा

अज्ञात वाहनाच्या धडकेत कांता पंढरीनाथ आदोडे जागीच ठार

माजलगाव ( ज्योतिराम पाढंरपोटे ) माजलगाव येथून तालखेडकडे मोटरसायकलने जाणाऱ्या आरोग्य कर्मचारी कांता पंढरीनाथ आदोडे ४५ वर्ष,यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते ठार झाल्याची दुर्घटना दि 24 एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी 06:30 वाजता राष्ट्रीय महामार्ग ६१ सी वरील मालीपारगाव फाट्यावर घडली.सायंकाळ दै.सरकारचे संपादक साहस आदोडे यांचे ते मोठे बंधु होत या बाबत […]

उर्वरित वाचा

डॉ अमोल कोल्हे हे शिवरायांचे भक्त आहेत, त्यांची जात काय काढता – धनंजय मुंडे यांनी आढळरावांना सुनावले*

डॉ. अमोल कोल्हे यांचा इमान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराजांशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना अठरापगड जातीतील लोकांना घेऊन केली आहे. डॉ. अमोल कोल्हेंची जात काढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विसरू नये की डॉ. कोल्हे शिवरायांचे भक्त आहेत अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना उमेदवार आढळराव पाटील यांना सुनावले. शिरूर मतदारसंघाचे उमेदवार […]

उर्वरित वाचा

तिसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं, दिग्गजांचं भवितव्य EVM मध्ये बंद

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात तिसऱ्या टप्प्यासाठी 117 मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडलं. यामध्ये राज्यातील 14 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.01 टक्के मतदान झालं, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 14 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान […]

उर्वरित वाचा

लोकांचा कौल ‘आघाडी’लाच, पण ईव्हीएम घोटाळ्याची भीती: शरद पवार

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होत असतानाच ईव्हीएमबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनेही शंका उपस्थित केली आहे. मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो. लोकांना बदल हवा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. पण ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. मंगळवारी मुंबईत शरद पवार यांनी पत्रकार परिषद […]

उर्वरित वाचा

राज्यात 1 वाजेपर्यंत 35.70 टक्के मतदान, पुण्यात सर्वात कमी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळपासून सुरु आहे. राज्यातही 14 मतदार संघांमध्ये मतदान सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 35.70 टक्के मतदान झाले आहे. कोल्हापुरात सर्वाधिक 42.04 टक्के मतदान झाले असून पुण्यात सर्वात कमी 27.17 टक्के मतदान झाले आहे. दुपारी 1 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडणारे पुणेकर आज मतदानासाठी तरी बाहेर पडतील […]

उर्वरित वाचा