केंद्र सरकारने एकूण 33 वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचा निर्णय केला जाहीर

नवी दिल्लीत जीएसटी काऊंसिलची 31 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये एकूण 33 वस्तूंवर जीएसटी कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन 33 वस्तूंवर जीएसटी कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. 22 वस्तुंवरील 28 टक्क्यांपेक्षा जीएसटी कमी करणार आला आहे. अशा एकूण 33 वस्तुंवरील जीएसटी कमी […]

उर्वरित वाचा

ना. पंकजाताई मुंडे यांचा तेलंगणात जोरदार प्रचार : लोकनेते मुंडे साहेबांच्या घोषणांनी वातावरण भारावले

आदिलाबाद दि. ०५ —- येत्या ७ डिसेंबर रोजी होणा-या तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज कांही विधानसभा क्षेत्रात जोरदार प्रचार सभा घेतल्या. स्वच्छ प्रशासनासाठी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी ७ तारखेला मतदान होत आहे. निवडणूक […]

उर्वरित वाचा

ना. पंकजाताई मुंडेंनी मध्यप्रदेशातील जनतेचीही जिंकली मने ; उज्जैन, महू, इंदौरच्या सभांना मिळाला मोठा प्रतिसाद: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेत महू येथे झाली जंगी सभा

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज आपल्या प्रभावी भाषणाने मध्यप्रदेशातील जनतेचीही मने जिंकली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेतच्या महू येथील सभेसह अन्य तीन ठिकाणी झालेल्या त्यांच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मध्यप्रदेश निवडणूकीत भाजप बहुमतासह विजयी होणार असून हा निकाल लोकसभेच्या विजयाची नांदी ठरणार आहे असा […]

उर्वरित वाचा

परळीच्या भूमिपुत्राचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव; उद्या होणार परळीत सत्कार सोहळा

आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून हिंगोली येथे कार्यरत असलेले माजी नगरसेवक प्रभाकर राठोड यांचे सुपुत्र हे भारत राठोड मुख्याधिकारी (उदगीर) यांचे लहान बंधु आहेत. परळीचे भुमीपुत्र डॉ. विशाल राठोड यांचा दिल्ली येथे 18 सप्टेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री मा. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शानदार कार्यक्रमात सत्कार संपन्न झाला. हिंगोली जिल्हयातील गोटेवाडी येथील […]

उर्वरित वाचा

28 सप्टेंबर रोजी औषध विक्रेत्यांचा संप!

केंद्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाचा परिणाम सामान्य माणसांवर होत आहे. ऑनलाईन औषध विक्रेत्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने नुकताच मसुदा तयार केला असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या वैद्यकीय सेवेवर होत आहे. या निर्णयाच्या विरोधात दिनांक 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत सर्व औषध विक्रेते काळ्या फिती लावून काम करणार असून, 28 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 पासून ते […]

उर्वरित वाचा

परळीच्या भूमिपुत्राचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार गौरव; या पार्श्वभूमीवर घेण्यात आली PCN NEWS वर मुलाखत

आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून हिंगोली येथे कार्यरत असलेले परळीचे भूमिपुत्र डॉ.विशाल राठोड यांचा दिल्ली येथे येत्या 18 सप्टेंबर रोजी विशेष गौरव होणार आहे. कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथील शासकीय आदीवाशी आश्रम शाळा ही राज्यातून प्रथम आणि देशातून सतरावी आली आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ शाळा स्पर्धेत ही कामगिरी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठवाडा साथी […]

उर्वरित वाचा

दररोज प्रशासकिय अधिकारी, लोकप्रतिनिधींसोबत होणार संवाद कार्यक्रम

दै.मराठवाडा साथी व पीसीएन न्युज गणेश उत्सवास आजपासून प्रारंभ

उर्वरित वाचा

…हा रस्ता आणखी किती जणांचे बळी घेणार; नागरीकांचा सवाल!

परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू करण्यात आले असून, अद्यापही ते पूर्ण झाले नाही. पुर्ण होण्याचे तर सोडाच, परंतू आहे ते काम गुत्तेदाराने अर्धवट सोडल्याने अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याबाबत परळीच्या पत्रकार मंडळींनी सार्वजनिक बांधकाम विभाग, परळी वै. चे कार्यकारी अभियंता श्री.काकड यांच्याकडे चौकशी केली असता, तो आमच्या अधिकार कक्षेत येणारा रस्ता नसून राष्ट्रीय […]

उर्वरित वाचा

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी

आदर्शपुरूष, कवी, राजकारणातले युगपुरुष भारतरत्न  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. संध्याकाळी 5.50 वाजता दिल्लीतील राजघाटाजवळील स्मृतीस्थळावर अटलजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मानस मुलगी नमिता भट्टाचार्य हीने अटलजींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ गोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, तीनही दलाचे सैन्यप्रमुख […]

उर्वरित वाचा

अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती गंभीर

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. आज दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. याशिवाय विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले आहेत. वाजपेयींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती दिल्लीतील एम्स रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेतली होती. सध्या ‘एम्स’ बाहेरील […]

उर्वरित वाचा