ना.धनंजय मुंडे यांनी केले श्रमदान

राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील गावांत जाऊन श्रमदान केले. वॉटरकप स्पर्धेला जोमात सुरुवात झालेली असताना, ना.धनंजय मुंडे यांनी स्वतः श्रमदान केल्याने वॉटरकप स्पर्धेतील सहभागींची संख्या वाढली आहे. ना.धनंजय मुंडे हे पुढील 3 दिवस विविध गावात सुरू असलेल्या वॉटरकप मध्ये सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत. आज मार्केट कमिटी सभापती सुर्यभान मुंडे,वाल्मिक […]

उर्वरित वाचा