नात्यातला दुरावा कमी करण्यासाठी आपण कधीही दोन पाऊल पुढे -ना.धनंजय मुंडे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बहीणबाई आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या दुरावलेल्या नात्यावर भावनिक मत मांडलं आहे. या नात्यातला दुरावा कमी करण्यासाठी घरातला मोठा व्यक्ती म्हणून आपले दोन पाऊलं कधीही पुढे असतील, असं ते म्हणाले. पंकजा मुंडे आणि धनंजय मंडे यांच्यातील विरोध हा महाराष्ट्राला नवा नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते अनेकदा एका व्यासपीठावरही […]

उर्वरित वाचा

भंडारा-गोंदिया निवडणूक; 49 ठिकाणी फेरमतदान सुरू; मतदारांचा संथ प्रतिसाद

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणूक 2018 साठी 49 मतदान केंद्रावर फेरमतदान आज बुधवार, 30 मे 2018 रोजी घेण्यात येत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे. फेरमतदान असणाऱ्या क्षेत्रात मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे 30 मे रोजी कोरडा दिवस लागू करण्यात आला आहे. आज सकाळी […]

उर्वरित वाचा

कर्नाटकात भाजपला उद्याच बहुमत सिद्ध करावे लागणार!

कर्नाटक सत्तासंघर्षावर उद्या शनिवारी संध्याकाळी 4 वाजता बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. भाजप यासाठी तयार नव्हते. बहुमत चाचणीसाठी आणखी वेळ दिला जावा यासाठी भाजप तर्फे युक्तीवाद करण्यात आला मात्र न्यायलयाने त्यास स्पष्ट नकार देत उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. गोपनिय पद्धतीने मतदान घेण्यात येऊ नये असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. कर्नाटकात […]

उर्वरित वाचा

….तर शरद पवार असतील किंगमेकर?

दत्तात्रय काळे – 9607072505   लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून भाजपाने सत्ता हस्तगत केली आहे…. असे जर वाटत असेल तर फक्त धरणे आंदोलन करण्यापेक्षा काँग्रेस आणि जेडीएस च्या आमदारांनी आमदारकीची राजीनामे द्यावेत. आणि येडीयुरप्पा यांच्या सरकारला विना विरोधक काम करण्याची संधी देऊन बघावी. (काय लावलाय गोंधळ, एखाद्या राज्यात प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?) नाहीतरी ज्यांच्या […]

उर्वरित वाचा

काँग्रेसची कर्नाटकात जेडीएससोबत आघाडी!

कर्नाटक विधानसभेचे शेवटचे निकाल आता हाती आले असून सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या भाजपच्या विजयाचा वारू १०४ जागांपर्यंतच उधळू शकला. त्यामुळे कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमतापासून दूर राहिल्याने भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले आहे. कारण काँग्रेसने कर्नाटकात जेडीएससोबत आघाडी केली आहे. कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला जबरदस्त हादरा बसला आहे. आज सुरु असलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीवरून […]

उर्वरित वाचा

बीड जिल्हा परिषदेच्या ‘ त्या ‘ सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय पुन्हा राज्य सरकारच्या कोर्टात!

उर्वरित वाचा

महायुतीकडून सुरेश धस यांचा अर्ज दाखल

उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरूवार दि. 3 मे रोजी उस्मानाबाद येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला. महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांचा अर्ज भरतेवेळी महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे, भाजपाचे प्रदेशसरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर खा.प्रितमताई मुंडे,आ.आर.टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, […]

उर्वरित वाचा

ना.पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्राचे नांव पुन्हा एकदा देशात झळकावले !

आपल्या कर्तृत्व आणि कामगिरीने राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्राचे नांव पुन्हा एकदा देशांत झळकावले आहे. ग्रामपंचायतीना सशक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला जाहीर केलेल्या राष्ट्रीय ई – पंचायत पुरस्काराचे आज मंडला (जबलपूर, मध्य प्रदेश) येथे थाटात वितरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

उर्वरित वाचा

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा निवडणूक आयोगान केली आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड मतदार संघाचे आ. दिलीपराव देशमुख, परभणी-हिंगोलीचे आ. अब्दुल्ला खान दुर्रानी, नाशिकचे आ. जयवंतराव जाधव, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीचे आ. मितेश बांगडीया, अमरावतीचे आ. प्रवीण पोटे यांचा कार्यकाल २१ जून रोजी तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गचे आ. अनिल तटकरे यांचा […]

उर्वरित वाचा