भारत अ संघाची भारत ब संघावर मात

भारत अ मुलांच्या संघाने महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारत ब संघावर ४-१ने मात केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत अ संघाकडून दुहेरीत अक्षत सोनी-देवांश वर्मा जोडीने मिहीर-नमराज जोडीवर २१-१३, २१-१५ असा विजय मिळवला, तर […]

उर्वरित वाचा