जनतेने केला एकच निर्धार,डॉ.प्रितमताईच पुन्हा खासदार भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रीतम मुंडे यांच्या प्रचारात कॉर्नर बैठका सुरू

बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक वारे जरी वाहत असले तरी देखिल विद्यमान खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. मतदारांच्या भेटी आणि संवाद साधताना केलेली विकास कामे सांगतानाच आगामी काळातही ही संधी मतदानरुपी आशीर्वादाने आपण द्यावी असे आवाहन त्या करत असून त्यांच्या या आवाहनाला ग्रामीण भागातील जनतेतून मोठ्या प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आणि […]

उर्वरित वाचा

चकलांब्यात पंकजाताईंनी कार्यकर्त्याच्या घरी घेतला भाजी-भाकरीचा अस्वाद*

लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा; कार्यकर्ते गहिवरले बीड : प्रतिनिधी खा.प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ पंकजाताई यांच्या जिल्हाभरात झंझावाती सभा सुरू आहेत. त्यांच्या सभांना विक्रमी गर्दी होत असून लोकनेते मुंडे साहेबांप्रमाणेच त्यांच्या लेकींचे जागोजाग स्वागत आणि आदर तिथ्य होत आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे रविवारी प्रचार सभेसाठी गेल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे, ना. महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांच्या […]

उर्वरित वाचा

*जातपात न बघता बीड जिल्हयाची झोळी विकासाने भरली – ना. पंकजाताई मुंडे*

*डझनभर आमदार देणा-या राष्ट्रवादीला मात्र विकासाशी कांहीही देणेघेणे नाही* _देवडीतील सभेला अभूतपूर्व प्रतिसाद ; ग्रामस्थांनी केले जोरदार स्वागत_ बीड दि. ३१ —- बीड जिल्हयाच्या राजकारणात आमचे नाते मातीशी आणि माणसांशी आहे. विकास करताना मी भगवा, हिरवा, निळा, पिवळा असा भेद केला नाही. जाती-पातीच्या आधारवर निधीचे वाटप केले नाही. सामान्य माणूस हिच माझी जात आहे, मला […]

उर्वरित वाचा

परभणीत शिवसेना नगरसेवकाची किरकोळ कारणावरुन हत्या

परभणी : परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अमरदीप यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी हल्ला केला. रविवारी […]

उर्वरित वाचा

डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी राजेश गिते डोअर टू डोअर जाऊन गाठीभेटीवर जोर

विकासाच्या मुद्यावरून प्रितमताईचा विजय निश्चित-राजेश गित्ते परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड लोकसभा भाजपा- शिवसेना- रिपाई- रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ जोरदार आघाडी घेतली आहे. भाजपा युवा नेते राजेश गित्ते यांनी परळी मतदारसंघ पिंजुन काढला असुन त्यांनी मतदार संघातील अनेक गावांना भेटी दिल्या. त्यांनी घेतलेल्या काँर्नर बैठकीस उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळ […]

उर्वरित वाचा

बारावी मधील गुणवंत कामगार पाल्याचा पाच हजार रुपये देऊन गौरव ;कामगार कल्याण मंडळाचा उपक्रम

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी बारावी मध्ये विशेष गुण संपादन करणाऱ्या कामगार पाल्यांचा विशेष गौरव करण्यात येतो. यावर्षी परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांमधील कामगार सुभाष कोरे यांचा पाल्य धनराज कोरे यांनी इयत्ता बारावी मध्ये ९६.१० टक्के गुण मिळविल्याबद्दल कामगार कल्याण मंडळातर्फे नुकतेच लातूर येथे पाच हजार रुपयाचे पारितोषिक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. […]

उर्वरित वाचा

बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका घ्या – धनंजय मुंडे यांची मुख्य निवडणूक अधिका-यांकडे मागणी

बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करीत असल्यामुळे बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणार नाहीत त्यामुळे निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांची तातडीने बीड जिल्ह्याच्या […]

उर्वरित वाचा

प्रितमताईन बहुमतेती विजय करेसारू ” ची ग्वाही देत राष्ट्रवादीचे असंख्य बंजारा कार्यकर्ते भाजपात

ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वागत करून दिले विकासाचे वचन परळी वैजनाथ दि. 30…. ” प्रितमताईन बहुमतेती विजय करेसारू” म्हणजे प्रितमताई यांना आम्ही प्रचंड मताधिक्य देऊ अशी ग्वाही देत वसंतनगरच्या असंख्य बंजारा कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत करून तांड्याचा सर्वांगीण विकास करण्याचे वचन दिले. ना. पंकजाताई तुम आगे बढो, […]

उर्वरित वाचा

संविधान निर्माते डॉ.बाबासाहेबाचे नातु अॕड बाळासाहेबांना बिनविरोध निवडुन द्यायला हवे-अनिल मस्के,हाजी दुल्हेपाशाभाई

भारताला राज्य घटनेच्या माध्यमातून जगात सर्वक्षेष्ठ लोकशाही प्रदान करुन देणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरानी प्रत्येक भारतीय नागरिकाला समता बंधुत्व न्याय हक्क मिळवुन दिले अश्या या महानायकाचा वारसा जोपासत असलेले अॕड बाळासाहेब आंबेडकर आज सोलापुर लोकसभा निवडणुक लढवत आहेत. वंचितांना सोबत घेऊन वंचिताना सत्तेचेदारे खुले करुन देण्यासाठी निवडणुक लढवत असताना पुरोगामी विचारधारेच्या सर्व पक्षानी एकञ येऊन […]

उर्वरित वाचा

नगरसेवक गायकवाड हत्ये प्रकरणी परळीत धरणे आंदोलन;पोलिस आश्वासाने तात्पुर्त स्थगित

परळी माजी नगरसेवक हत्येप्रकरणी मुख्य आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस ठाण्याबाहेर आज धरणे आंदोलन करण्यातआले. परळी नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांचा पाच दिवसांपूर्वी खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. मात्र यातील कट रचल्याचा आरोप असलेल्या नगरसेवक सचिन कागदे याला देखील अटक करण्यात यावी. या मागणीसाठी गायकवाड कुटुंबियांच्या वतीने आज […]

उर्वरित वाचा