*२०१९ अखेरपर्यंत बीडला रेल्वे आणणारच – खा.प्रितमताई मुंडे*

*भाजपाची लढत अफवा आणि अपप्रचार करणारांच्या विरोधात – ना.पंकजाताई मुंडे* *२०१९ अखेरपर्यंत बीडला रेल्वे आणणारच – खा.प्रितमताई मुंडे* _बीडमध्ये साधला पत्रकारांशी संवाद_ बीड दि.०१…..बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार खा.प्रितमताई मुंडे यांची लढत ही अफवा पसरविणार्‍या आणि अपप्रचार करणारांच्या विरोधात आहे. या अपप्रवृत्तींविरोधात आम्ही निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकू, असा विश्‍वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला […]

उर्वरित वाचा

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी जिल्हयातील सामाजिक संघटना सरसावल्या

*ना.पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश* बीड दि. ०१ —–बीड जिल्हयाच्या राजकारणात पालकमंत्री म्हणून काम करताना ना. पंकजाताई मुंडे यांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवून जिल्हयाचा सर्वांगिण केलेला विकास ‘याचि देहि याची डोळा’ सामान्य लोकांच्या दृष्टीक्षेपात दिसत असल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांना विजयी करण्यासाठी समाजातील विविध सामाजिक संघटना पुढे आल्या असून […]

उर्वरित वाचा

Farm Assistance in Springfield, Atlanta to continue farming pelletized feeds

Any paper essay writing may finally become a genuine pleasure and satisfaction if you get the papers and get the optimum level for it. Also, they should include several subjects in every single session. Operating on a school essay document may eventually become a genuine challenge if you genuinely don’t know the principal principles of […]

उर्वरित वाचा

*कमी गर्दीमुळे मोदी आणि भाजपच्या पायाखालील वाळु सरकली- धनंजय मुंडे*

*पवार कुटुंबांची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील ज्येष्ठांच्या अवस्थेकडे पाहाण्याचा सल्ला* बीड दि.01…………..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय शरद पवार यांच्या कुटुंबियांची आणि राष्ट्रवादीची काळजी करू नये, काही दिवसांपूर्वी श्री.नितीन गडकरी यांनी काय वक्तव्य केले होते, आणि आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या अवस्थेकडे लक्ष देण्याचा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. वर्धा येथील आजच्या […]

उर्वरित वाचा

निवडणूक कामात कसूर ;कृषी अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची टांगती तलवार

कृषी अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची टांगती तलवार निवडणूक कामात कसूर : सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निलंबनाचे पत्र पाठवले जिल्हाधिकार्‍यांकडे केल्यान माजलगावात माजलगाव तालुक्यात निवडणूक कामासाठी नियूक्ती केलेले असतानाही कामचुकारपणा करून कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी कृषी अधिकार्‍यासह एका पोलीस कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. निरीक्षकांनी रविवारी अचानक भेटी दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. अहवाल मिळाल्यानंतर सहायक […]

उर्वरित वाचा

*परळीत प्रभागनिहाय प्रचार रॅली;सर्वांनी  सहभागी व्हावे – बाजीराव धर्माधिकारी*

_राष्ट्रवादी काँग्रेस,कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ_ *परळीत प्रभागनिहाय प्रचार रॅली;सर्वांनी  सहभागी व्हावे – बाजीराव धर्माधिकारी* परळी वैजनाथ / प्रतिनिधी. …          बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील विविध भागात प्रचार अभियानास आज […]

उर्वरित वाचा

गेवराई येथे दरोडेखोरांनी एका घरात घुसून वृद्ध महिलेचा गळा दाबून खून

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दरोडेखोरांनी एका घरात घुसून वृद्ध महिलेचा मोबाइल चार्जरनं गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. तसंच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पाच लाख रुपये किंमतीचा ऐवज लुटून पोबारा केला. खडकपुरा भागातील खक्का मार्केट परिसरातील एका घरावर रविवारी रात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरातील सोने व चांदीच्या दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल लुटला. […]

उर्वरित वाचा

_बजरंगबप्पांच्या प्रचारार्थ परळी तालुक्यात आघाडीच्या नेत्यांचे संयुक्त दौरे

*_बजरंगबप्पांच्या प्रचारार्थ परळी तालुक्यात आघाडीच्या नेत्यांचे संयुक्त दौरे_* *देश परिवर्तन मागतो आहे, बीड जिल्ह्यातही परिवर्तन घडवा- धनंजय मुंडे* *शेतकर्‍यांना ऊसाचे पैसे न देणार्‍यांना धडा शिकवा- प्रा.टि.पी.मुंडे* परळी दि.01…………… मागील पाच वर्ष देशातील जनतेची सातत्याने फसवणुक झाल्यामुळे संपुर्ण देश आज परिवर्तनाची भाषा बोलतो आहे. बीड जिल्ह्यातही परिवर्तन घडवण्याची आवश्यकता असून, परिवर्तनाच्या या लढाईत सहभागी होऊन आघाडीच्या […]

उर्वरित वाचा

*_परळीत सोमवार पासून आघाडीच्या नेत्यांचा संयुक्त प्रचार दौरा_*

*_परळीत सोमवार पासून आघाडीच्या नेत्यांचा संयुक्त प्रचार दौरा_* *बजरंगबप्पांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे, टी.पी.मुंडे व संजय दौंड यांचा परळी तालुक्यात संयुक्त प्रचार दौरा* परळी दि.31……………बीड लोकसभा आघाडीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारार्थ उद्या दि.01 एप्रिल रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस टी.पी.मुंडे, व कॉंग्रेसचे युवक नेते संजय दौंड हे संयुक्त […]

उर्वरित वाचा