मोदी राज्यात येऊन पाच वर्षात काय दिले हे का सांगू शकले नाहीत? – धनंजय मुंडे यांचा अहमदनगरमध्ये सवाल*

*मोदी राज्यात येऊन पाच वर्षात काय दिले हे का सांगू शकले नाहीत? – धनंजय मुंडे यांचा अहमदनगरमध्ये सवाल* *भाजपा ही फेकू पार्टी; एप्रिल फुलच्या दिवशी स्थापना दिवस बदलून घ्यावा* अहमदनगर दि. 2 —– पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात येऊन पाच वर्षात राज्याला काय दिले हे का सांगू शकले नाहीत असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते […]

उर्वरित वाचा

*श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट परळी वैजनाथ तर्फे मासिक शिष्यवृत्ती वाटपाचा प्रारंभ*

परळी शहर व परिसरात विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट परळी वै.तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मासिक शिष्यवृत्ती वाटपाचा प्रारंभ दिनांक 2 एप्रिल 2019 रोजी ट्रस्ट च्या अन्न‌छञ हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अन्नदानासह विविध सामाजिक कार्य करणाऱ्या ,निराधारांना साहय करणा-या व गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणास नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या ट्रस्ट मार्फत गरजू विद्यार्थ्यांना *मासिक […]

उर्वरित वाचा

बीड जिल्हा कायम विकास प्रवाहात राहण्यासाठी* *प्रितमताई मुंडे यांना विजयी करा-अशोक जैन*

*महाराष्ट्राच्या ग्राम विकास मंत्री ना पंकजाताई मुंडे व खा. प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यात अनेक विकास योजना राबवुन विकासापासुन कोसो दुर असलेल्या बीड जिल्ह्यास* *विकासाच्या महामार्गावर आणले असुन, विकासाचा हा प्रवास कायम ठेवण्यासाठी विकसनशील नेतृत्व प्रितमताई मुंडे यांना मतदारांनी भरघोस मताधिक्यांनी विजयी करावे. असे आवाहन वैद्यनाथ बॅंकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे*. बीड लोकसभा […]

उर्वरित वाचा

*प्रभागनिहाय रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; जुमला सरकार उलथून टाकण्याचा निर्धार*

_राष्ट्रवादी काँग्रेस,कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ_ *प्रभागनिहाय रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; जुमला सरकार उलथून टाकण्याचा निर्धार* परळी वैजनाथ / प्रतिनिधी. …          बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील विविध भागात प्रचार अभियानास आज […]

उर्वरित वाचा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व कर्मचारी अपघातात जख्मी

अज्ञात वाहनाची कारला धडक : ४ कर्मचारी जखमी परळीजवळील पांगरी कँम्प रस्त्यावर अज्ञात वाहनाने कारला धडक दिली. यामध्ये यामध्ये बीड येथील बांधकाम विभागाचे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर परळीत प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. ही घटना आज दि.२ रोजी दुपारी 1.15 वा. सुमारास घडली. बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता […]

उर्वरित वाचा

*परळीचा युवा कलाकार परमेश्वर गुट्टे  झळकतोय छोट्या पडद्यावर !*

● *_’बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून साकारलेली भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीला_* ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..         सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय झालेल्या ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून परळीचा युवा कलाकार परमेश्वर गुट्टे  छोट्या पडद्यावर झळकतोय. या मालिकेतील त्याने साकारलेली भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. कला क्षेत्रात आपल्या अभिनयाच्या माध्यमातून त्याने ठसा उमटविला असुन परळीसाठी ही गौरवाची बाब […]

उर्वरित वाचा

आ.क्षीरसागर समर्थकांच्या भव्य मेळाव्याचे 5 एप्रिलला आयोजन

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दि. 5 एप्रिल रोजी आशीर्वाद लॉन्स येथे दुपारी 3 वाजता जिल्हाभरातील आ.जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर समर्थकांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीस सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जेष्ठ नेते प्रा.जगदीश काळे, अरुण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, अ‍ॅड.शेख शफिक, दिलीप गोरे, गणपत […]

उर्वरित वाचा

सिरसाळ्यात उद्या डॉ .प्रीतम मुंडे यांची जाहीर सभा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा – हनुमंत नागरगोजे

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सध्या विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी प्रचारात आघाडी हि घेतल्याचे चित्र असून त्या पूर्ण बीड जिल्हातील वाडी , वस्ती ,तांडे , पिंजून काढत आहेत आणि मतदारांचे भेटी गाठी घेत आहेत . आणि उद्या त्या सिरसाळ्यात सभा घेत आहेत उद्या दिनांक ३ एप्रिल रोजी डॉ प्रीतम मुंडे यांची सिरसाळ्यात सभा […]

उर्वरित वाचा

पुढचे पाच दिवस कोकणवगळता संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

मुंबई : हवामान खात्याकडून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासाठी आजचा दिवस (सोमवार, 1 एप्रिल) सोडून पुढच्या चार दिवसात, मध्य महाराष्ट्रासाठी पुढच्या तीन दिवसात, तर विदर्भासाठी पुढच्या पाच दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा […]

उर्वरित वाचा