शेवटच्या श्वासापर्यंत गोपीनाथराव मुंडे साहेबांचेच नाव लावणार, विरोधकांना ठणकावले-खा. डॉ. प्रितमताई मुंडे

माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी गोपीनाथराव मुंडे साहेब यांचेच नाव लावणार आहे, मी माझ्या वडीलांचे नाव लावले तर यांच्या पोटात गोळा का उठतो असा घणाघाती हल्ला करीत मी शांत, संयमी आहे पण डरपोक नाही असे सांगून वाघाच्या पोटी जन्मले आहे योग्य वेळी वाघनखे बाहेर काढील असा इशारा खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी दिला. खा. डॉ. […]

उर्वरित वाचा

परळी न.प.ची हद्दवाढ मद्य पिणारासाठीच का?-राजेभाऊ फड

भारतीय जनता पार्टी शिवसेना रासपा रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार खा.डॉ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ मौजे कन्हेवाडी येथे जाहिर सभा घेण्यात आली.यावेळी रासपाचे प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यानी ना.धनंजय मुंडे वर परळी नगर परिषदेच्या माध्यमातुन परळी नगरपालिकेची हद्द बिअर बार टाकण्यासाठीच कन्हेरवाडी पर्यंत हद्द का वाढवली…? धनंजय मुंडे यांना सरपंच राजेभाऊ भाऊ फड यांचा सवाल केला.या प्रश्नाचे […]

उर्वरित वाचा