सहाय्यक अभियंत्या कु.नम्रता देशमुख यांचा विद्युत महावितरण कडुन गौरव

महाराष्ट्र उपविभाग परळी गौरव प्रमाणपत्र विद्युत महावितरण मर्यादित कंपनी कडुन आर्थिक वर्ष २०१८-१९ या कालावधीत आपण नवनविन संकल्पनेद्वारे प्रभाविपणे देयकांच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करुन महावितरण कंपनीचा एकंदर महसुल वाढविणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करणे या दृष्टीने उल्लेखनीय कामगीरी केली आहे.त्याकरीता कु. नम्रता जिवनराव देशमुख यांचा आज गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आला आहे. […]

उर्वरित वाचा

जयदत्त क्षीरसागरांचा ‘लढा’ कुणासोबत? फेसबूक पोस्टची बीडमध्ये चर्चा

जयदत्त क्षीरसागरांचा ‘लढा’ कुणासोबत? फेसबूक पोस्टची बीडमध्ये चर्चा बीड : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेतील विधिमंडळ गट उपनेते जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन लढा अशी पोस्ट टाकून आपली भूमिका निर्णायक असल्याचं सूतोवाच केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका ठरविण्यासाठी उद्या म्हणजे 5 एप्रिलला जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची बैठक […]

उर्वरित वाचा

अंबाजोगाई रस्त्याचे काम मार्गी लावू शकत  नाहीत जिल्ह्याचा विकास दुरच -बाजीराव धर्माधिकारी

_खुप झाल्या भावनिक गप्पा..आता खासदार फक्त बजरंगबप्पा! मतदारांचा निर्धार_ *अंबाजोगाई रस्त्याचे काम मार्गी लावू शकत  नाहीत जिल्ह्याचा विकास दुरच -बाजीराव धर्माधिकारी*  परळी वैजनाथ / प्रतिनिधी. …      अनेक दिवसांपासून रखडलेल्या परळी –   अंबाजोगाई रस्त्याचे काम भाजपचे खासदार आणि पालकमंत्री मार्गी लावू शकत नाहीत जिल्ह्याचा विकास तर दुरच असा टोला लगावत खुप झाल्या भावनिक गप्पा..आता खासदार […]

उर्वरित वाचा

राजेश देशमुख भाजपात प्रवेश;प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती.

  काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस तथा वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी राज्याच्या ग्रामविकासमंञी ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज यशश्री निवासस्थानी भाजपात प्रवेश केला. राजेश देशमुख यांना भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे प्रवेशाचे पञ देऊन प्रवेश देण्यात आला.यापञात राजेश देशमुख यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्तीच ही पञ ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी […]

उर्वरित वाचा

Suggestions about Writing a Grievance Notice to Human-Resources – with Taste Page

Article and thesis writing is a difficult work to do and it’s tremendously important that people require necessary assist whilst composing an article. Writing this kind of essay is not a simple task. Composing a sure essay writing contests, plus it would be useful to. Composing an essay support from the city. Superior school essays […]

उर्वरित वाचा

निवडणूक प्रशिक्षणास १० कर्मचारी गैरहजर;खुलासे माघितले

लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रावरील कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी आयोजित प्रशिक्षणास १० कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ४८ तासांत खुलासे सादर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत. या खुलाशानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. लोकसभेसाठी मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारीवकर्मचारी अशी प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी परळी मतदारसंघात […]

उर्वरित वाचा

काॕग्रेसचे जेष्ठनेते राजेश देशमुख  भाजपाच्या वाटेवर?

काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस तथा वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राजेश देशमुख यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी या निवडणुकीत भरघोस मते मिळवली होती. राजेश देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग परळी शहर व तालुक्यात आहे त्यांच्या भाजपा […]

उर्वरित वाचा