राष्ट्रवादीने जाती जातीत आणि घराघरात भांडणे लावण्याचे पाप केले – ना. पंकजाताई मुंडे

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाती जातीत आणि घराघरात भांडणे लावण्याचे पाप केले असून आता त्यांच्यावर पाप फेडण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्य़ात केवळ कागदावर विकास दाखवून जिल्हा भकास करणार्‍या टग्यांच्या टोळीला या निवडणुकीत धडा शिकवा आणि पारदर्शक विकास करणार्‍या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण […]

उर्वरित वाचा

युवा भाजपा कडुन राजेश देशमुखांचा सत्कार

राजेश देशमुख यांची आज बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत यशःश्री निवासस्थानी भारतीय जनता पक्षात प्रवेश.तथा राजेश देशमुख यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती झाल्या बदल सत्कार करतांना नगरसेवक प्रा.पवन मुंडे सर,महादेव ईटके,नितिन समशेटी,आश्विन मोगरकर,विकास हालगे,सचिन स्वामी,आंनद बिनवड,रोहीत स्वामी आदी युवा भाजपा कडुन राजेश देशमुखांचा सत्कार करण्यात आला.

उर्वरित वाचा