धनंजय मुंडे रविवार , सोमवार विदर्भ मराठवाड्याच्या दौर्‍यावर ;

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे हे रविवार दिनांक 7 एप्रिल व सोमवार दिनांक 8 एप्रिल असे दोन दिवस विदर्भ व मराठवाड्यात दौ-यावर असून ते या दोन दिवसात विदर्भ व मराठवाड्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांसाठी एकूण 9 प्रचार सभा घेणार आहेत. रविवार दिनांक सात एप्रिल रोजी श्री मुंडे हे […]

उर्वरित वाचा

पिंपळनेरच्या सभेत ना.ताईंनी घेतला प्रश्‍नोत्तराचा तास, सरपंच म्हणाले कोटीच्यावर निधी आला, मग मी जातीवाद कुठे केला – ना.पंकजाताईंचा सवाल

महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी काल पिंपळनेर ता.बीड येथे ना.पंकजाताई मुंडेंची जाहिर सभा झाली.पंचक्रोशीतुन हजारोंच्या उपस्थितीत मंत्री महोदयाने चक्क प्रश्‍नोत्तराचा तास घेतला,34 गावातून आलेल्या सरपंचाला उभा करून जाहिरपणे विचारले तुमच्या गावात निधी किती आला ? उत्तर देतांना सरपंचाने कोटीच्या घरात आकडे सांगितल्यानंतर जातीपातीचा आधार घेवून लोकांची दिशाभुल करणार्‍यांना हे चित्र दाखवा असे म्हणत […]

उर्वरित वाचा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन-मनोहर मुंडे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती मोंढा मार्केट येथे साजरी करण्यात येत असून याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे व कॉंगे्रसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वा. पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण होत असून कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष मनोहर उर्फ बंडू मुंडे यांनी […]

उर्वरित वाचा

बजरंगबप्पा सोनवणे यंाच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रं.12 मध्ये रॅली-नगरसेवक चंदुलाल बियाणी

लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमदेवार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळी शहरातील प्रभाग क्रं.12 मध्ये आज दि.7 एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या वतिने भव्यप्रचार रॅली काढण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी दिली. परळी शहरात राष्ट्रवादी कॉंगे्रसचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज रविवार दि.7 एप्रिल रोजी प्रभाग क्रं.12 मध्ये प्रचार रॅली काढण्यात येत आहे सकाळी […]

उर्वरित वाचा

सौ.लक्ष्मीबाई अष्टेकर यांचे दुःखद निधन;नगरसेवक अनिल अष्टेकर यांना मातृशोक

वीरशैव समाजाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सौ.लक्ष्मीबाई भगवानआप्पा अष्टेकर यांचे आज दिनांक 6 (सहा) एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता अर्धांगवायुमुळे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या 55 वर्षे वयाच्या होत्या. परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या त्या मातोश्री होत. परळी येथील भवानीनगर भागातील रहिवाशी तथा वीरशैव समाजातील ज्येष्ठ महिला सौ लक्ष्मीबाई भगवानआप्पा अष्टेकर यांचे आज […]

उर्वरित वाचा

गुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं

प्रत्येक ऋतूची जशी विविध रुपं आहेत तशी या काळात साजर्‍या होणार्‍या सणांची आणि ते साजर्‍या करण्याची पद्धतीची रुपंही वेगवेगळी आहेत. प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषा बदलते तशी परंपरा बदलत जाते. रुढी-परंपरा बदलतात अर्थात सणवार जरी एकच असले तरी ते साजरे करण्याची पद्धती मात्र बदलत जातात. साडेतीन मुर्हूर्तापेकी एक आणि मराठी नववर्षारंभ असणारा गुढीपाडवा हा सण […]

उर्वरित वाचा