मोदी चोर आहे, त्यांनी माझ्यावर्ती घटला दाखल करावा-अॕड प्रकाश आंबेडकर

बीड लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा विष्णू जाधव यांच्या जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर तसेच या सभेचे अध्यक्ष ऍड बाबुराव तिडके ,तसेच वंचित समाजाचे नेते या जाहीर सभेला उपस्थित होते या सभेला संबीधित करतांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा विष्णू जाधव म्हणाले की, अंबाजोगाई […]

उर्वरित वाचा

हकालपट्टी केलेल्या राजेश देशमुख यांच्या पक्ष बदलामुळे काँग्रेसला खिंडार कसे ? भाजपाने प्रसिद्धीचे तारतम्य बाळगावे; काँग्रेसचे पत्रक

परळी नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी करून बंडखोरी करणाऱ्या राजेश देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेली असतानाही त्यांनी केलेल्या दल बदलामुळे काँग्रेसला खिंडार पडण्याचा प्रश्नच काय असा सवाल उपस्थित करीत भाजपाने प्रसिद्धीच्या बाबतीत तारतम्य बाळगावे असा सूचक सल्ला काँग्रेस आय च्या वतीने देण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजेश देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा […]

उर्वरित वाचा

ना. पंकजाताई मुंडे ‘ वैद्यनाथ ‘ च्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू देणार नाहीत शेतक-यांना विश्वास

वैद्यनाथ सहकारी साखर हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आत्मा आहे, त्यामुळे कांहीही झाले तरी कारखान्याच्या चेअरमन तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे हया कारखान्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू देणार नाहीत असा विश्वास या भागातील शेतक-यांना आहे. शासनाने कारखाना जप्तीचे आदेश दिले नसून आरआरसीचे दिले आहेत त्यामुळे शेतक-यांनी अजिबात काळजी करू नये , एफआरपी प्रमाणेच सर्व शेतक-यांना […]

उर्वरित वाचा

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोदींनी वा-यावर सोडले – धनंजय मुंडे

विदर्भाने भाजपला भरभरून दिले त्याच विदर्भातील धान उत्पादक शेतक-यांना भाजपाने वा-यावर सोडले अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. भंडारा- गोंदिया मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी मुंडे आज येथे आले होते. मतदारसंघात विविध ठिकाणी 4 सभांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार मधुकर कुकडे व पदाधिकारी उपस्थित होते. […]

उर्वरित वाचा

देव तुमच भल करो* *आरोग्य तपासणी शिबिरातील भिक्षुक भारावले*

“देव तुमचं भलं करो” अशी आर्त हाक आज एका भिक्षुकाने श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट व परळी मेडिकल असोसिएशन द्वारा जागतिक आरोग्य दिना निमित्त आयोजित भिक्षुकांसाठीच्या आरोग्य तपासणी शिबिरात दिली सविस्तर वृत्त असे की सात एप्रिल हा दिवस जगभरात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून परळी परिसरातील भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या भिक्षुकांसाठी […]

उर्वरित वाचा

मयत शेतक-यांच्या नांवच्या जमिनी लाटणा-यांनी ‘वैद्यनाथ’ च्या अन्नात माती कालविणे दुर्दैवी – ना.पंकजाताई मुंडे

मयत शेतकऱ्यांच्या नावच्या जमिनीही जगमित्र या न झालेल्या कारखान्याच्या नावाखाली लाटणा-यांनी वैद्यनाथच्या अन्नात माती कालविण्याचा प्रकार दुर्दैवी आहे असा घणाघात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केला. आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेने जिल्हयातील उरली सुरली राष्ट्रवादीही नेस्तनाबूत झाली आहे, आमच्या भावाचा पायगुणच तसा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपा महायुतीच्या उमेदवार […]

उर्वरित वाचा

वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यामतून मलकापुर गाव पाणीदार बनवून दुष्काळावर मात होईल- सोमनाथअप्पा हालगे

मराठवाड्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा पावसाळा कमी झाल्यामुळे सर्वत्र पाण्याचे टंचाई जाणवत आहे. गाव पाणीदार करण्यासाठी हा उपक्रम पाणी फाउंडेशनने सुरू केला. वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यामतून गावाला पाणीदार बनवून दुष्काळावर मात होईल. या वर्षीच्या भीषण दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने श्रमदान करावे असे आवाहन परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा […]

उर्वरित वाचा

नाटकी आंदोलन बंद करुन जनतेला पाणीपुरवठा करा-भाजपा युवा नेते अश्विन मोगरकर

पाण्यासाठी ओरड दाखवुन टॕंंकर माफीयाच जाळ प्रचंड बोगस टॕंकर दाखवून लाखो रुपये लाटत आहेत. कोणाचेच कोणावर नियंञण नसल्यामुळे जनतेचा पैसा अश्या पध्दतीने लुबडतायत आज तर हद्दच झाली.गणेशपार भागातील एक राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्षच काही नागरिकांना घेऊन ठिय्या आंदोलन करतायत परळी नगर परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असतांना कुढलाही मेळ नाही.गावाभागातीलच राष्ट्रवादी नगरसेवक ऐकमेकांचे काम अडविण्यात अडकले आहेत. […]

उर्वरित वाचा

बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता, आमदार जयदत्त क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल गुढीपाडव्याच्या दिवशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर हे देखील […]

उर्वरित वाचा

बीड जिल्ह्यात पहिल्यांदा तेली समाजाचा वधूवर पालक परिचय मेळावा ६५० वधूवरांची

६५० वधूवरांची नोंदणी मराठवाड्यात पहिल्यांदाच ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी परळी वैजनाथ ता.०५ (प्रतिनिधी) येथील शनैश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने बीड जिल्ह्यात प्रथमच तेली समाजाचा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता.०७) करण्यात आले आहे. या मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शनैश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे. येथील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शनैश्वर प्रतिष्ठाणच्या […]

उर्वरित वाचा