carries with 28 rushing TDs Authentic Matt Tennyson Jersey

Head-to-head, the under is 11 in the last 14 meetings Authentic Matt Milano Jersey in Orlando: Get the kid in there; Harris played well, albeit in limited minutes; The Mariners as a unit Authentic Matt Tennyson Jersey have 821 base hits, including 145 doubles and 132 homers; They’ve had 941 men left on base and […]

उर्वरित वाचा

गोपीनाथराव मुंडे यांच्याशिवाय भाजप अपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचार सभेसाठी अंबाजोगाईत लोटला जनसागर* *गोपीनाथराव मुंडे यांच्याशिवाय भाजप अपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *काॅग्रेस- राष्ट्रवादी दलितांना संविधान बदलाची भिती दाखवत आहे- आठवले* *जादूची कांडी विश्वासाची- ना. पंकजाताई मुंडे* अंबाजोगाई दि. १२ — लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी प्रयत्नपूर्वक भारतीय जनता पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला. त्यांच्याशिवाय […]

उर्वरित वाचा

भाजपा सत्तेपासून वंचित राहू नये यासाठीच वंचित आघाडी – धनंजय मुंडे*

*शेतकऱ्यांना दुष्काळापेक्षा जास्त चटके मोदी सरकारच्या निर्णयाचे* *बार्शी ,भूम , सोलापूर येथे विराट सभा* सोलापूर /बार्शी दि. 13 —– भारतीय जनता पार्टी सत्तेपासून वंचित राहू नये यासाठीच वंचित आघाडी लोकसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. दुष्काळापेक्षा जास्त चटके शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचे बसत आहेत असा […]

उर्वरित वाचा

शिवसंग्रामला परळीत धक्का, एकमेव सरपंचही कार्यकर्त्यांसह भाजपात

ना. पंकजाताई मुंडे यांनी केले स्वागत, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार परळी वैजनाथ दि. 12…. आ. विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला परळी तालुक्यात मोठ्ठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाचा एकमेव सरपंच धुराजी साबळे यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल झाले आहेत. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना […]

उर्वरित वाचा

शहीद जवानांच्या नावावर मत मागतांना भाजपला लाज कशी वाटत नाही – धनंजय मुंडे*

भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते हे आज जेथे जाईल तेथे शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत. देशातील जवान शहीद झाले असताना त्यांच्या बलिदानावर मतदान मागतांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असा खणखणीत सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे . परभणी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी […]

उर्वरित वाचा

कृषी अधिक्षक विकास दशरथ गुट्टे यांचे अपघाती निधन

परळी तालुक्यातील कासारवाडी येथील रहिवासी आणी यवतमाळचे कृषी अधिक्षक विकास दशरथ गुट्टे यांचे आज अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. माजी सरपंच श्री दशरथ गुट्टे यांचे ज्येष्ठ पुत्र व श्रीहरी मुंडे बाबूजी यांच्या भावाचे जावई जिल्हा कृषी अधीक्षक विदर्भातील जल्युक्त शिवार यशस्वीपणे राबवलेले विकास दशरथ गुट्टे यांचे अपघाती निधन झाले. अंत्यविधी आज सायं 6 […]

उर्वरित वाचा

सिरसाळ्यात उद्या ना.पंकजा मुंडे यांची जाहीर सभा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा – हनुमंत नागरगोजे

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सध्या विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे य यांच्या प्रचारासाठी ना पंकजा मुंडे हे बीड जिल्ह्यातील गावो गावी सभा घेत असून त्या पूर्ण बीड जिल्हातील वाडी , वस्ती ,तांडे , पिंजून काढत आहेत आणि मतदारांचे भेटी गाठी घेत आहेत . आणि उद्या त्या सिरसाळ्यात सभा घेत आहेत . उद्या दिनांक १३ […]

उर्वरित वाचा

…..आणि त्या संवेदनशील नेत्याने हजारोंची सभा रद्द केली

परळी दि 12 —– लोकसभा निवडणुकीचा टिपेला पोहोचलेला प्रचार, लोकप्रिय नेत्याला ऐकण्यासाठी जमलेली हजारोंची गर्दी, दोन तासांपेक्षा जास्त वेळ होऊनही या नेत्याच्या भाषणासाठी थांबलेली गर्दी, हे दृश्य पाहून कोणत्याही मुरलेल्या राजकारण्याला भाषण करण्याची संधी सोडावी वाटणार नाही . मात्र परळीत एका नेत्याने चक्क व्यासपीठावर येऊन ही सभा रद्द केल्याचे जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला . […]

उर्वरित वाचा

वंचित मराठा समाज घराणेशाही यापुढे  खपवून घेणार नाही-ज्ञानेश्वर कवठेकर

-आजवरच्या निवडणुकांमध्ये मराठा समाजाची मते जातीच्या पलीकडे गेल्याचे उदाहरण नाही. मात्र बाकी सगळ्यांची मते जाती-धर्मापलीकडे दुसर्‍यांना  मिळतात. आज मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून सामान्य मराठा,दलित आणि ओबीसी, असा नवा संघर्ष निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजप-सेना नेतृत्व जाणीवपूर्वक उभा करीत आहे. हा प्रयत्न कदापि यशस्वी होऊ दिला जाणार नाही. एवढेच काय तर वंचित मराठा समाज घराणेशाही कदापिही […]

उर्वरित वाचा

आम्हाला जातीपातीत लढविले, विकास मात्र ‘बारामती’चा झाला!* *आडसच्या सभेत ना. पंकजाताई मुंडेंचा घणाघात

उर्वरित वाचा