प्रस्थापीतांना हबाडा देऊन प्रा.विष्णू जाधव यांना विजयी करा डॉ गणेश खेमाडे.

वंचित बहुजन आघाडीस अल्पावधीतच राज्यात मोठा जनाधार मिळत आहे.बीड जिल्हयामध्ये व.ब.आ.चे ऊमेदवार प्रा विष्णु जाधव यांना पुरोगामीवादी,संवीधानवादी चळवळीत कार्यरत सामाजीक कार्यकर्ते, पक्ष, संघटना यांनी विनाशर्त पाठिंबा दर्शवलेला आहे. प्रा.विष्णु जाधव यांच्या प्रचाराची धुरा आता सर्व सामान्य कार्यकर्ते यांनी आपल्या खांद्यवर घेतल्याने जाधव यांचा विजय निश्चित आसल्याचे मत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश खेमाडे यांनी […]

उर्वरित वाचा

परळीतील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसंग्राममध्ये प्रवेश बजरंग सोनवणेंना मताधिक्य देणार-तुळशीराम पवार

परळी विधानसभा मतदार संघातील सिरसाळा येथील भाजपा कार्यकर्ते सय्यद राजु यांनी आ. विनायकराव मेटे यांच्या अवाहानाला प्रतिसाद देवुन परळी शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष तुळशीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली सय्यद राजु यांनी शिवसंग्रामध्ये प्रवेश केला. सय्यद राजु यांच्या समवेत तन्वीर फारुकी, मेहराज मुलानी, पठाण मन्सर, शेख मुस्तफा, इस्माईल खुरेशी, वैजीनाथ शिंदे, शेख अस्लम, सय्यद वसीम, सय्यद नुर आदी […]

उर्वरित वाचा

परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज…सिर्फ 60 घंटे है आपके पास!*

*परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज…सिर्फ 60 घंटे है आपके पास!* *बीड लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी च्या मतदानास केवळ 60 तास शिल्लक असताना शहरातील सर्व 78 बुथ चा अंतिम आढावा राज्याचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजयजी मुंडे यांनी आज हालगे गार्डन येथे घेतला..परळी शहरातील नवंतरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत तसेच युवती महिला नगरसेवक सर्व पदाधिकारी सर्वांनी या बैठकीस उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला.आदरणीय साहेबांनी […]

उर्वरित वाचा

*ना. पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत कौठळी तांडा येथे जिल्हयातील बंजारा बांधव भर पावसात एकत्र ; ज्येष्ठांसह युवकही सरसावले*

*लेकीच्या विजयासाठी बंजारा समाजाची वज्रमुठ* *ना. पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत कौठळी तांडा येथे जिल्हयातील बंजारा बांधव भर पावसात एकत्र ; ज्येष्ठांसह युवकही सरसावले* परळी दि. १५ ——- भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी जिल्हयातील संपूर्ण बंजारा समाज बांधवांनी वज्रमुठ बांधली आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज कौठळी […]

उर्वरित वाचा

डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांची परळीत भव्य पदयात्रा

लाडक्या लेकीला परळीतून मिळणार मोठे मताधिक्य ! परळी वैजनाथ दि. १५ — भाजपा महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीचे नेते, कार्यकर्त्यांनी परळी शहरातुन भव्य पदयात्रा काढण्यात आली. या फेरीला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. परळीची लाडकी लेक डॉ. प्रितमताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असल्याची ग्वाही मतदारांनी यावेळी दिली. बीड लोकसभेच्या भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत […]

उर्वरित वाचा

बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळीत आज भव्य प्रचार रॅली

श्री.जयंत पाटील, धनंजय मुंडे,प्रा.मुंडेंसह मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सभा परळी वैजनाथ दि. 15….बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार दि. 16 एप्रिल रोजी परळी शहरातुन भव्य प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. या प्रचार रॅलीचा समारोप मोंढा मैदान येथे जाहीर सभेने होणार असून या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते […]

उर्वरित वाचा

खोटं बोलून मतदारांची फसवणूक आता तरी थांबवा ―प्रा टी पी मुंडे यांचा भाजपाला इशारा

खोटी आश्वासने देऊन देश लुटणाऱ्या व सर्वसामान्य जनतेला कंगाल करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी आतातरी खोटी आश्वासने देण्याचे बंद करावे अन्यथा मतदारच रस्त्यावर उतरून जाब विचारतील असा इशारा काँग्रेस आय चे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी दिला ना पंकजा मुंडे व खा प्रीतम मुंडे यांची खोटी व जनतेला फसविणारी कार्यशैली उघडी पडल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस […]

उर्वरित वाचा

General needs to essays about literature works of various genres

General needs to essays about literature works of various genres Essay the most hard genres for schoolchildren, as it requires the utmost concentration, the capability to competently express and argue their ideas. To be able to compose a great essay, it is crucial: to consider this content associated with the guide, to profoundly realize a […]

उर्वरित वाचा

वंचित बहुजनआघाडीचे उमेदवार प्रा.विष्णु जाधव यांची प्रकृती खालावली

वंचित बहुजनआघाडीचे उमेदवार प्राविष्णु जाधव यांची प्रकृती खालावली आहे मित्रानो तुम्ही स्वतः उमेदवार समजुन प्रचार करावा ही लढाई आपल्या अस्तित्वाची ही लढाई आपले आंदोलन आहे माझं मत वंचित बहुजन आघाडीला माझं मत बाळासाहेब आंबेडकरांना माझं मत प्रा विष्णू जाधव सरांना माझं मत कपबशीलाच सात नंबरच बटन दाबून साथ द्या असे आवाहन अजय सरवदे यांनी केले […]

उर्वरित वाचा